मुंबई – जेएनयू हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण जवाहलाला नेहरू विद्यापीठात दाखल झाली होती. मात्र दीपिकाच्या चाहत्यांनी सुद्धा तिच्या कालच्या भेटीचा विरोध केला आहे, काहींनी मला दीपिका फार आवडते मात्र ज्या ठिकाणहुन केवळ देशविरोधी घोषणा देण्याचे काम केले जाते.
a girl who promotes alcohol in her movie, a girl who shames men in every interview, argues with finest actors like vijay sethupati and loudly says “women work better in films” will definitely join #JNU protest without knowing the facts.#boycottbollywood pic.twitter.com/U13bfARy3k
— LOST BOY JOURNEY ? (@__werewolf__) January 7, 2020
त्यांचे समर्थन तिने करणे आवडलेले नाही असे म्हणत आपले मत दिले आहे, तर दुसरीकडे दीपिकाकडून बॉलिवूड च्या ज्येष्ठ कलाकार मंडळींनी काहीतरी शिकवण घेतली पाहिजे असे तिच्या समर्थकांनी म्हंटले आहे.
So #DeepikaPadukone is now Supporting tukde tukde gang
I always knew these people are Two headed snakes #boycottbollywood pic.twitter.com/yfVrdGsdcn
— હર્મેશ જાદવ ?? (@BeingHarmesh09) January 7, 2020
दरम्यान, दीपिकाने या मुद्द्यांवर बोलणे टाळले असले तरी यापूर्वी जेव्हा तिला जेएनयू हिंसाचाराबद्दल विचारणा केली होती, तेव्हा तिने ‘आम्ही स्वतःला व्यक्त करण्यास घाबरत नाही याचा मला गर्व आहे.
Message for Bollywood from @Rangoli_A is the best… This is dedicated to the Bollywood team who do selective outrage #boycottbollywood pic.twitter.com/k5qSRa21AD
— Atul | ಅತುಲ್ | अतुल (@kunder_atul) January 7, 2020
जे कोणी स्वतःची मते व्यक्त करत आहे त्यांच्याबद्दल मला अभिमान आहे. मला वाटते की आता आपली विचारधारा काहीही असो मात्र आम्ही देश आणि त्याच्या भविष्याबद्दल विचार करीत आहोत आणि ही चांगली गोष्ट आहे.’असे मत मांडले होते.