गणेश आचार्यवर बॉलिवूडन बहिष्कार टाकला पाहिजे

मुंबई – बॉलिवूडचे कोरियोग्राफर गणेश आचार्य हे नृत्य शिकवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या  हटके अंदाजातील कोरियोग्राफीमुळे ते नेहमी चर्चेत असतात. मात्र यावेळी ते आपल्या गंभीर कोरियोग्राफीमुळे नाही, तर गंभीर आरोपामुळे चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

My favourite look.Amazing pics by a very talented team!! @roselin_middleton @i_ankur_ @nivs25 @make_up_day

A post shared by Tanushree Dutta (@iamtanushreeduttaofficial) on


काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एका 33 वर्षीय नृत्यदिग्दर्शिकेने अंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गणेश आचार्य कमिशनची मागणी करत अश्लिल व्हिडीओ पाहण्यासाठी बळजबरी करत असल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला होते. याविषयाबाबत आता तनुश्री दत्ताने गणेश आचार्यावर तोफ डागली आहे.

 

View this post on Instagram

 

Shooting for Suryawanshi last song?

A post shared by Ganesh Acharya (@ganeshacharyaa) on


तनुश्री दत्त्ता म्हणाली की,’गणेश आचार्यवर बॉलिवूडनं बहिष्कार टाकला पाहिजे, ते आपल्या पदाचा गैरवापर करुन नवोदितांना त्रास देतात, नृत्यदिग्दर्शिकांचा गैरफायदा घेतो, असा आरोप तनुश्रीनं केला आहे.’ असं म्हणत तनुश्रीने गणेश आचार्यवर चांगलीच टीका केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.