Dainik Prabhat
Saturday, May 21, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

भाजपचे अखिलेश यादव यांना ‘जशास तसे’ उत्तर; मुलायम सिंग यादवांच्या सूनेचा भाजपात प्रवेश

by प्रभात वृत्तसेवा
January 19, 2022 | 1:10 pm
A A
भाजपचे अखिलेश यादव यांना ‘जशास तसे’ उत्तर; मुलायम सिंग यादवांच्या सूनेचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तास तशी राज्यातील राजकारण  बदलत असल्याचे दिसत आहे. त्यातच समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांची सून अपर्णा यादव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.  दिल्लीमधील भाजपा कार्यालयात उत्तर प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

पक्षातील तीन मंत्री आणि काही आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखिलेश यादव यांच्यासोबत हातमिळवणी केल्यानंतर भाजपाकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. हरियाणाचे भाजपा प्रभारी अरुण यादव यांनी मंगळवारी रात्री ट्विट करत सांगितले होते  की, “मुलायम सिंग यादव यांचा लहान मुलगा प्रतिक याची पत्नी अपर्णा यादव उद्या भाजपात प्रवेश करणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता पक्षप्रवेश होईल”.

Former Uttar Pradesh Chief Minister Mulayam Singh Yadav’s daughter-in-law joins BJP #UttarPradeshElections2022 pic.twitter.com/ZEkd9wD2LV

— ANI (@ANI) January 19, 2022

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव भाजपासाठी तगडं आव्हान निर्माण करत आहेत. अखिलेश यादव यांना अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबाही मिळत असल्याने भाजपासाठी चिंता निर्माण झाली आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्यांना पाठिंबा आहे. भाजपामधून अनेक दिग्गज नेते बाहेर पडत नसल्याने राजकीय वातावरण तापलं असतानाच अपर्णा यादव यांच्या पक्षप्रवेशाची माहिती समोर आली होती.

मुलायम सिंह के छोटे पुत्र प्रतीक यादव की पत्नी अपर्णा यादव कल (बुधवार) सुबह 10 बजे, योगी जी की मौजूदगी में भाजपा Join करने जा रही हैं।।

— Arun Yadav (@beingarun28) January 18, 2022

अपर्णा यादव यांनी २०१७ मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लखनऊ कँटमधून निवडणूक लढवली होती. यावेळी रिटा बहुगुणी जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. अपर्णा यादव bAware नावाची संस्था चालवतात. ही संस्था महिलांसाठी तसंच गायींना निवारा देण्याचं काम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासकामांचं कौतुक केल्याने गेल्या काही दिवसांपासून त्या चर्चेत होत्या. उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारी ते ७ मार्चदरम्यान सात टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे.

Tags: aparna yadavbjpjoinnational newsspup assembly election

शिफारस केलेल्या बातम्या

अनुकूल वातावरण! अरबी समुद्रात मान्सून दाखल; 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता
Top News

अनुकूल वातावरण! अरबी समुद्रात मान्सून दाखल; 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता

1 hour ago
दिल्लीतील औरंगजेबाचे नाव पुसण्याची भाजपची मागणी
राष्ट्रीय

दिल्लीतील औरंगजेबाचे नाव पुसण्याची भाजपची मागणी

14 hours ago
गरिबांचे कल्याण, गरिबांचे जीवन सुसह्य करणे, गरिबांना सशक्त करण्यासाठी कार्यरत राहावे – मोदींचे भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन
Top News

गरिबांचे कल्याण, गरिबांचे जीवन सुसह्य करणे, गरिबांना सशक्त करण्यासाठी कार्यरत राहावे – मोदींचे भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन

16 hours ago
“धार्मिक मुद्द्यावरून देशातील वातावरण बिघडवण्याचे काम; जनतेच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे भाजपचे षड्यंत्र सुरू” – नाना पटोले
Top News

“धार्मिक मुद्द्यावरून देशातील वातावरण बिघडवण्याचे काम; जनतेच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे भाजपचे षड्यंत्र सुरू” – नाना पटोले

16 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

लावणी प्रकरण! जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; “लाल महाल ही वास्तू…”

पुणे : ही कसली रस्ता दुरस्ती?

पुणे : स्मशानभूमीच्या ‘मरणयातना’

मलिकांना मोठा झटका! दाऊदच्या लोकांसोबत मिळून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुराव्यांवरुन स्पष्ट; न्यायालयाचे निरीक्षण

आम आदमी पार्टीची मोठी घोषणा…! पंजाबमध्येही लोकांना मिळणार मोफत आरोग्य सेवा

अनुकूल वातावरण! अरबी समुद्रात मान्सून दाखल; 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता

पुणे : ‘डीजे’वाल्यांनो, आवाज कमी ठेवायचा…

“आत्महत्या करण्याची इच्छा होते का?’

कार्ला गडावर मूलभूत सुविधांची कमतरता

पुण्यात प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्याचा नऊ दिवसांत घटस्फोट

Most Popular Today

Tags: aparna yadavbjpjoinnational newsspup assembly election

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!