सातारा – जिल्ह्यात सोमवारी (दि. 21) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 690 नागरिक करोना संक्रमित झाले आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आतापर्यंतचा एकूण आकडा 31 हजार 514 झाला आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात शाहूनगर 12, सदरबझार आठ, गोडोली सहा, मंगळवार पेठ पाच, रविवार पेठ चार, शनिवार पेठ, सोमवार पेठ, गुरुवार पेठ, केसरकर पेठ प्रत्येकी तीन, व्यंकटपुरा पेठ, यादोगोपाळ पेठ, रामाचा गोट, दुर्गा पेठ, जरंडेश्वर नाका, गोळीबार मैदान, अजिंक्य कॉलनी, मल्हार पेठ प्रत्येकी दोन, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कूपर कॉलनी, देवी चौक, समर्थ मंदिर, गुजर आळी, उत्तेकर कॉलनी, राधिका रोड, देशमुख कॉलनी,
राजसपुरा पेठ, कामठीपुरा, विसावा नाका प्रत्येकी एक, ेशहरात इतरत्र 38, शाहूपुरी, दौलतनगर प्रत्येकी आठ, करंजे चार, स्वरूप कॉलनी, करंजे, पिरवाडी, गडकर आळी प्रत्येकी तीन, गेंडामाळ, करंजे पेठ, तामजाईनगर प्रत्येकी एक, कोंडवे आठ, लावंघर सात, लिंब, खेड प्रत्येकी पाच, सोनगाव, नागठाणे प्रत्येकी चार, करंडी, कारंडवाडी, गोवे, वाढे फाटा, संगमनगर, कृष्णानगर प्रत्येकी तीन, पाडळी, कोंडवे, वाढे, जकातवाडी, विलासपूर, डबेवाडी प्रत्येकी दोन, पाटखळ, क्षेत्र माहुली, खोजेगाव, लक्ष्मी अपार्टमेंट,
यशोदानगर, श्रीनाथ कॉलनी, कोडोली, साठेवाडी (सोनगाव), नक्षपुरा, जुनी एमआयडीसी, जावळवाडी, सैदापूर, सासपडे, शेंद्रे, नुने, गणेश चौक, रेल्वे स्टेशन, हेरंबनगर, पाटखळ, आनेवाडी, संगमनगर, आरळे, गणेशनगर, वनवासवाडी प्रत्येकी एक, कराड तालुक्यामध्ये कराड शहरात 11, शुक्रवार पेठ सात, मंगळवार पेठ, शनिवार पेठ प्रत्येकी तीन, रुक्मिणीनगर, मैत्री पार्क, विद्यानगर, वाखाण रोड, गुरुवार पेठ, शिक्षक कॉलनी प्रत्येकी दोन, सोमवार पेठ, कार्वे नाका प्रत्येकी एक, इतरत्र 11, मलकापुरात आगाशिवनगर सात,
गजानन सोसायटी दोन, इतरत्र तीन, उंब्रज दहा, विंग, कापिल, काले, रेठरे बुद्रुक प्रत्येकी चार, खोडशी, इंदोली, रुक्मिणी स्टेट, शिवनगर, तांबवे, कार्वे, वाखाण प्रत्येकी तीन, आबाचीवाडी, पाडळी-हेळगाव, तळबीड, पार्ले, साळशिरंबे, कोळेवाडी प्रत्येकी दोन, कुंभी, म्हासोली, वहागाव, शेवाळेवाडी, शिवदे, करवडी, वडोली, अमरापूर, सैदापूर, अनवाडी, तारळे, मानेगाव, प्रतापसिंहनगर, शेणोली, कळमवाडी, वडगाव, वांगी, नेरले, सुपने, गोवारे, ढेबेवाडी, गोळेश्वर, वडगाव हवेली, वाठार, येरावळे जुने गावठाण,
शिंदे वस्ती पोटाळ, वडोली निळेश्वर, आटके, मुंढे, हिंगोले, काजीवाडा, शेणोली स्टेशन प्रत्येकी एक, फलटण तालुक्यातील फलटण शहरात लक्ष्मीनगर सहा, पोलीस कॉलनी, मारवाड पेठ प्रत्येकी तीन, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, डेक्कन चौक, कसबा पेठ, मलठण प्रत्येकी दोन, विवेकानंदनगर, बिरदेवनगर, सगुणामातानगर, शिवाजीनगर, गोळीबार मैदान, मंगळवार पेठ, सन्मतीनगर प्रत्येकी एक, इतरत्र 11, राजाळे चार, कोळकी तीन, शिंदेनगर,
सस्तेवाडी, घाडगे मळा, जाधववाडी, फडतरवाडी, विडणी प्रत्येकी दोन, गोखळी, धुळदेव, साठे फाटा, दुधेबावी, खुंटे, सांगवी, झिरपवाडी, गणेश शेरी, राजाळे, आदर्की, निंभोरे, आळजापूर, जिंती प्रत्येकी एक, वाई तालुक्यामध्ये वाई शहरात सोनगीरवाडी, मधली आळी, सोमजाईनगर, विराटनगर, यशवंतनगर प्रत्येकी एक, इतरत्र आठ, गुळुंब पाच, कवठे, बावधन प्रत्येकी चार, कुणूर दोन,
आसले, सुरुर, धोम, दरेवाडी, केंजळ, शेंदुरजणे, बेलमाची, ओझर्डे, अनपटवाडी, व्याजवाडी प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात पाटण चार, गराळेवाडी, मल्हार पेठ प्रत्येकी दोन, नाडे, तारळे, येराडवाडी, गावडेवाडी, कोयनानगर, मालदन प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात शिरवळ तीन, खंडाळा, लोणंद, हरताली, जावली, पाडेगाव प्रत्येकी दोन, बावडा, पारगाव खंडाळा, खेड बुद्रुक, नायगाव, भाटघर प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात वडूज 16, खातगुण सात, तडवळे चार, वाकलवाडी, गुरसाळे प्रत्येकी तीन, नांदवळ,
शेनवडी प्रत्येकी दोन, कलेढोण, नढवळ, डिस्कळ, चितळी, मायणी, साठेवाडी, पुसेगाव, विसापूर, राजाचे कुर्ले, खरशिंगे, गोरेगाव प्रत्येकी एक, माण तालुक्यात मलवडी चार, म्हसवड, दहिवडी प्रत्येकी दोन, श्रीपालवण, ढाकणी, गोंदवले बुद्रुक प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात कोरेगाव शहर, सातारारोड प्रत्येकी पाच, निगडी चार, तडवळे, करंजखोप, धामणेर प्रत्येकी दोन, रहिमतपूर,
पिंपोडे बुद्रुक, जळगाव, किरोली, सोनके, एकसळ, फडतरवाडी, वाघोली, जांब प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात आनेवाडी, सोनगाव प्रत्येकी तीन, कुडाळ, मेढा प्रत्येकी दोन, मोरघर, माहीगाव प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात क्षेत्र महाबळेश्वर दहा, मेटगुताड तीन, महाबळेश्वर दोन, भुटघेघर, अवकाळी प्रत्येकी एक, इतर सात, बाहेरील जिल्ह्यांमधील सांगली सात, पुणे दोन, सोलापूर एक, असे 690 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.