सातारा -जिल्ह्यात काल (रविवार, दि. 2) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 141 नागरिक करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातारा येथील शाहूपुरीतील 52, 46, 30, 38, 55, 62, 38 वर्षीय महिला, 48, 37, 41, 62 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुण, 12 वर्षीय मुलगी, तीन वर्षीय बालक, गोडोलीतील 43 वर्षीय पुरुष, करंजे पेठेतील 32 वर्षीय महिला, सोनापूर येथील 32, 49, 65, 55, 31, 30, 48, 56, 24, 30, 50, 44, 34, 32 वर्षीय पुरुष, 55, 40, 28, 38, 50, 26, 46, 62, 37, 27, 20, 40, 28, 60 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुणी, 3, 14, 11, 4, 16, 11, 11 वर्षीय मुले व एक पुरुष, क्षेत्र माहुली येथील 50 वर्षीय महिला, वर्ये येथील 31 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुण,
खटाव तालुक्यातील गारवडीतील 45, 26 वर्षीय महिला, 36, 45, 40 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय तरुण, खबालवाडीतील 65 वर्षीय महिला, खटावमधील 40 वर्षीय पुरुष, 63, 40 वर्षीय महिला, मोळ येथील 26 वर्षीय युवक, पुसेगाव येथील 21 वर्षीय तरुण,खंडाळा तालुक्यातील बावडा येथील 30 वर्षीय युवक, शिरवळमधील 54 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय तरुणी, 67 वर्षीय महिला, विंग येथील 55, 30, 50 वर्षीय पुरुष, 50, 45, 20, 32 वर्षीय महिला, दोन वर्षीय बालिका,
धनगरवाडीतील 41, 49 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील वाखरीतील 21 वर्षीय महिला, मंगळवार पेठेतील 55, 32, 75 वर्षीय महिला, 55, 50 वर्षीय पुरुष, मलठण येथील 52 वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील 27, 36 वर्षीय महिला, आयसर, पुणे यांच्याकडून आलेल्या अहवालांनुसार 70, 38, 38 वर्षीय पुरुष, 52, 54 वर्षीय महिला, असे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.