Wednesday, July 9, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Yugendra Pawar। अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा,’युगेंद्र…जोगेंद्र कुणीही येऊ द्या, महाभूकंप होणार’

Yugendra Pawar।

by प्रभात वृत्तसेवा
February 21, 2024 | 2:44 pm
in Top News, महाराष्ट्र
yugendra pawar ajit pawar

yugendra pawar ajit pawar

Yugendra Pawar ।  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  दोन गट पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यानी बंडखोरी करत भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. यातच आता अजित पवार यांचे यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

युगेंद्र पवार आज शरद पवार गटात प्रवेश करतील. या संदर्भात सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट व्हायरल होत आहे. पवार कुटुंबातील आणखी एका सदस्याने अजितदादांची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळातही याची चर्चा आहे. परंतु, खुद्द शरद पवार यांनाच या गोष्टीची कल्पना नसल्याचे दिसून आले.

यावर आता अजित पवार गटातील नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’अनिल तटकरे, युगेंद्र पवार यांचे नाव मी पहिल्यांदाच ऐकले. युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवारांचे सुपुत्र आहेत हे नंतर कळाले. युगेंद्र पवारांची आम्हाला काही अडचण नाही. मात्र तिकडच्या गटातले बालमित्र मंडळाचे अध्यक्ष यांच्यााठी ही सावध घंटा आहे.

ते पुढे म्हणाले, आपण आता अजितदादा होऊ असं ज्यांना वाटतंय त्यांना रोखण्यासाठी शरद पवारांनी युगेंद्र पवारांना पुढे आणलंय. त्यामुळे रोहित पवारांनी जास्त हवेत जाऊ नये. त्याशिवाय तटकरे आणि पवार कुटुंबात वितुष्ट आणण्याचं काम मुंब्र्यातून चालतंय’ याचा मास्टरमाईंड जितेंद्र आव्हाड आहे असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला.

दरम्यान, माध्यमांशी युगेंद्र पवार यांना प्रश्न विचारला असतात त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.  राजकारणात येण्याची इच्छा देखील युगेंद्र पवार यांनी बोलून दाखवली.  ते म्हणाले,’मला खालून वर जायला आवडेल. मी तळागाळात काम करतो. वरती जाण्यासाठी तळागाळातील अनुभव महत्त्वाचा आहे.’ असं ते म्हणाले

या दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात, पवारांची लेक विरुद्ध पवारांची सून हा राजकीय सामना पाहायला मिळणार या चर्चेने जोर धरलाय.  यावरून पत्रकांराने सुप्रिया सुळेंच्या प्रचाराबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘मला सुद्धा सुप्रिया सुळेंचा प्रचार करायला आनंद होईल’. “शरद पवार माझ्यासाठी साहेब आहेत, मी त्यांचा खूप आदर करतो. त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. मी खूप छोटा आहे. ते माझ्याबद्दल बोलले खूप चांगलं वाटलं. लोकसभा निवडणुकीत जर साहेबांनी सांगितला, प्रचार करीन. साहेब म्हणतील तसं” असं सूचक विधान युगेंद्र पवार यांनी केलं.

 हेही वाचा 
Yugendra Pawar । सुप्रिया सुळेंच्या प्रचाराबद्दल नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार ?

Join our WhatsApp Channel
Tags: ajit pawarmaharashtra politicssharad pawarSharad Pawar CampYugendra Pawar
SendShareTweetShare

Related Posts

CDS Anil Chauhan।
Top News

भारताविरुद्ध मोठे षडयंत्र ! पाकिस्तानची ‘या’ देशासोबतची जवळीक धोक्याची घंटा?; सीडीएस अनिल चौहान यांचे विधान

July 9, 2025 | 8:57 am
Gopichand Padalkar VIDEO
latest-news

Gopichand Padalkar : पुण्यात एक ‘कॉकटेल घर’; ‘सासू ख्रिश्चन, बाप मराठा अन् आई.., पवार कुटुंबावर पडळकरांची नाव न घेता गलिच्छ भाषेत टीका

July 9, 2025 | 8:53 am
Pune : तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस
Top News

Pune : तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस

July 9, 2025 | 8:45 am
Bharat Bandh 2025 । 
Top News

आज भारत बंद, २५ कोटींहून अधिक कर्मचारी संपावर; जाणून घ्या काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार?

July 9, 2025 | 8:30 am
Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात
Top News

Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

July 9, 2025 | 8:05 am
Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला
Top News

Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला

July 9, 2025 | 7:55 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

भारताविरुद्ध मोठे षडयंत्र ! पाकिस्तानची ‘या’ देशासोबतची जवळीक धोक्याची घंटा?; सीडीएस अनिल चौहान यांचे विधान

Gopichand Padalkar : पुण्यात एक ‘कॉकटेल घर’; ‘सासू ख्रिश्चन, बाप मराठा अन् आई.., पवार कुटुंबावर पडळकरांची नाव न घेता गलिच्छ भाषेत टीका

आमदार निवासात राडा! बनियन-लुंगीवर आले अन्….; शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाडांची कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Pune : तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस

आज भारत बंद, २५ कोटींहून अधिक कर्मचारी संपावर; जाणून घ्या काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार?

Pune : पर्यटनावरील सरसकट बंदी मागे घ्या !

Pimpri : शहरात ८८ धोकादायक इमारती

Pimpri : लोहगड-विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाऊंडचा वेढा

नववीचे विद्यार्थी गणितात कच्चे !

Pimpri : चारसूत्री भात लागवड जोमात

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!