Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा फोटो

by प्रभात वृत्तसेवा
January 22, 2024 | 2:50 pm
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल; गुडघ्यावर शस्त्रक्रिया
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन  सोशल मीडिया सक्रिय आहे, ते नेहमीच सोशल मीडियावर आपल्या लाईफचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तर ब्लॉगच्या माध्यमांतून ते आपल्या चित्रपटातील कामाचा अनुभव फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमांतून चाहत्यांशी शेअर करत असतात.  अशात त्यांनी पुन्हा एकदा ब्लॉगच्या माध्यमांतून आपल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आहे, नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे ते चर्चेत आले आहे.

ब्लॉगमध्ये त्यांनी चित्रपट उद्योगातील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच्या गोड आठवणी सांगितल्या. यासह एक जुना फोटो शेअर केला, ज्यात रेखा, राज कपूर, विनोद खन्ना, संगीत दिग्दर्शक कल्याण, रणधीर कपूर, मेहमूद आणि शम्मी कपूर यांच्यासह ७० च्या दशकातील दिग्गज दिसतेय.

फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या हातात माइक दिसतोय आणि ते प्रेक्षकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहेत, तर विनोद खन्ना, कल्याण आणि राज कपूर त्यांच्यासोबत स्टेजवर उभे आहे. या फोटोत रणधीर कपूर, मेहमूदही दिसत आहेत. दूर कोपऱ्यात शम्मी कपूर आणि रेखा उभे आहे. सर्व बॉलीवूड सेलिब्रिटींने एका छताखाली एकत्र आणणारा हा कदाचित लाइव्ह कार्यक्रम होता. या फोटो रेखा दिसत असल्यामुळे अमिताभ आणि रेखा यांचे फॅन्स या फोटोवर लाईक्सचा वर्षाव करत आहे.  तर  अमिताभ बच्चन यांनी  फोटो शेअर केला, पण त्या फोटोमागची गोष्ट नंतर सांगणार असल्याचं त्यांनी लिहिलं. रविवारी रात्री हा फोटो आपल्या ब्लॉगवर शेअर करताना ते म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी गोष्ट आहे… ती कधीतरी सांगेन.” त्यामुळे चाहते आता सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत अंदाज बांधत आहे.
Join our WhatsApp Channel
Tags: Amitabh BachchanBollywood newsEntertainmentrekha
SendShareTweetShare

Related Posts

Priyanka Chopra |
बॉलिवुड न्यूज

मन्नारा चोप्राच्या वडिलांच्या निधनानंतर प्रियांकाची भावुक प्रतिक्रिया

June 18, 2025 | 11:02 am
Actor Arbaaz Shaikh : ‘सैराट’मधील सल्ल्या लग्नबंधनात अडकणार? गर्लफ्रेंडचं नाव समोर; फोटो व्हायरल!
latest-news

Actor Arbaaz Shaikh : ‘सैराट’मधील सल्ल्या लग्नबंधनात अडकणार? गर्लफ्रेंडचं नाव समोर; फोटो व्हायरल!

June 17, 2025 | 3:04 pm
मी दिवसाला 10 तास काम करते: हे कठीण आहे, पण अशक्य नाही; शिफ्ट टायमिंगबद्दल जेनेलिया स्पष्टचं बोलली
latest-news

मी दिवसाला 10 तास काम करते: हे कठीण आहे, पण अशक्य नाही; शिफ्ट टायमिंगबद्दल जेनेलिया स्पष्टचं बोलली

June 17, 2025 | 2:32 pm
Samantha Ruth Prabhu |
बॉलिवुड न्यूज

‘थांबवा हे सगळं’; समंथा रुथ प्रभू पापाराझींवर भडकली

June 17, 2025 | 1:54 pm
“मी अजूनही कामाच्या संधीची वाट पाहत….”; हिरामंडी वेबसिरीजनंतर कोणतही नवं काम नाही: ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
latest-news

“मी अजूनही कामाच्या संधीची वाट पाहत….”; हिरामंडी वेबसिरीजनंतर कोणतही नवं काम नाही: ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

June 17, 2025 | 1:29 pm
The Bengal Files |
बॉलिवुड न्यूज

‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटातील पल्लवी जोशीच्या भूमिकेने वेधलं लक्ष

June 17, 2025 | 12:03 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र

डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानवर आले उफाळून प्रेम ; जनरल असीम मुनीर यांच्यासोबत करणार लंच

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!