Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune : पुर्व हवेलीच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध – शिवाजीराव आढळराव पाटील

by प्रभात वृत्तसेवा
September 17, 2023 | 7:09 pm
A A
Pune : पुर्व हवेलीच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध – शिवाजीराव आढळराव पाटील

लोणीकंद : पूर्व हवेलितील विकास कामांचा उद्घाटन सोहळा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पी डी सी सीचे संचालक प्रदीप कंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पेरणे या ठिकाणी पार पडला.

पुर्व हवेलीच्या सर्वांगिण विकासासाठी आजवर भरीव निधी दिला असून यापुढील विकासाकरीताही सदैव कटीबद्ध असल्याची ग्वाही शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी दिली. पुर्व हवेलीत आढळराव पाटील तसेच प्रदिपदादा कंद व भाजपा राज्य क्रिडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदिप भोंडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना – भाजपासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पेरणे, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, न्हावी सांडस, अष्टापूर तसेच गावडेवाडी, वाडेगावात जनसंवाद दौरा केला.

या दरम्यान या परिसरातील सुमारे १० कोटी ५० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांची उद्धाटने, भुमीपुजन कार्यक्रम तसेच न्हावी सांडस येथे पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभही करण्यात आला. पेरणे (ता. हवेली) येथे जनसंवाद दौऱ्याच्या शुभारंभप्रसंगी लोणीकंद ते पेरणे डोंगरगाव रस्ता तसेच येवले वस्ती ते बकोरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ यावेळी आढळराव तसेच कंद यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, भाजपा हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे, माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, शिवसेना हवेली तालुकाप्रमुख विपुल शितोळे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संदिप सातव, अलंकार कांचन, गणेश सातव, जिल्हा सचिव प्रदिप सातव, महिला मोर्चा अध्यक्षा पुनम चौधरी, सुप्रिया गोते, पंचायत राजचे जिल्हा उपाध्यक्ष शरद आव्हाळे, संपर्क प्रमुख प्रशांत कोतवाल, तालुका सरचिटणीस गणेश चोधरी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस साईनाथ वाळके पाटील, माधुरी वाळके, सरपंच उषा वाळके, उपसरपंच गणेश येवले आदी उपस्थित होते.

यावेळी आढळराव यांनी कंद यांच्या शिरुर – हवेलीतील कार्याचे कौतुक करुन कंद यांनी या मतदार संघाचे सक्षमपणे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर छत्रपती शंभुराजांच्या ऐतिहासिक स्मारकासाठी श्रीक्षेत्र वढु – तुळापूरसाठी ४०० कोटींचा विकास आराखडा मंजुरी, हिंगणगाव खामगाव टेक पुलासाठी २५ कोटीं तर तुळापूर-भावडी रस्त्यासाठी १० कोटीचा निधी, यासह विविध विकासकामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळामुळे मार्गी लावता आल्याचे समाधान असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान कंद यांनी टिकात्मक राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण महत्वाचे असल्याचे सांगत आढळराव यांच्या पाठपुराव्याची हवेलीतील रस्ते तसेच विकासकामांना मोठी मदत झाल्याचे नमुद केले. तर पेरणे परिसराला आजवर १५ कोटींचा निधी दिला असून पंतप्रधान मोदीजीच्या संकल्पनेतील २७ कोटींच्या नव्या जलजीवन मिशन योजनेमुळे पाण्याचाही प्नश्न कायमचा सुटणार आहे. पेरणे गावचे उर्वरित प्रश्न सोडवण्याची तसेच पेरणेत शिवाजी पुतळा चौक सुशोभिकरणाच्या उर्वरित कामाचीही ग्वाही कंद यांनी दिली. याप्रसंगी माजी उपसरपंच शरद माने तसेच दशरथ वाळके यांनी स्वागत करुन पेरणे गावच्या समस्या व मागण्या मांडल्या. माजी उपसरपंच शिवाजीनाना वाळके यांनी सुत्रसंचालन केले.

सरकारची कुठलीही योजना माझ्या माणसांपर्यंत पोहोचली पाहिजेत. बीजेपी चे वातावरण चांगले करण्यासाठी संदीप भोंडवे,शामराव गावडे यांनी प्रयत्न केले आहे. मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यासाठी सर्वच पदाधिकारी प्रयत्न करीत आहोत. घरकुल योजनेचा शुभारंभ केंद्र सरकारकडून अडीच लाख रुपयाची, पाण्याची योजना जलमिशन प्रत्येक गावामध्ये कोट्यावधींची योजना चालू झाली आहे. रस्त्यांची योजना,महिलांसाठी योजना, मोदींचे स्वप्न घराघरात नळ बसला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
– प्रदिप कंद,संचालक-पिडीसीसी बँक तथा मा.अध्यक्ष-जि.प.पुणे]

Tags: Adhalrao Patildevelopment of Purv Havelihavelipdcc bankpradip kandShivajirao Adharao Patil
Previous Post

कर्जदाराला घरी जाऊन देणार चॉकलेट्स ! ‘या’ कारणासाठी स्टेट बॅंके राबवणार अनोखा उपक्रम

Next Post

Maharashtra : मुख्यमंत्री शिंदे आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर

शिफारस केलेल्या बातम्या

“जनतेची सेवा करणे हा एकच ध्यास’ – शिवाजीराव आढळराव पाटील
पुणे जिल्हा

“जनतेची सेवा करणे हा एकच ध्यास’ – शिवाजीराव आढळराव पाटील

2 months ago
मुख्यमंत्री निधीतून हडपसरमध्ये विकासकामे; शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांची माहिती
पुणे

मुख्यमंत्री निधीतून हडपसरमध्ये विकासकामे; शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांची माहिती

3 months ago
गौतमीला ‘पाटील’ आडनाव सोडावं लागणार? खरं आडनाव दुसरंच? मराठा संघटनेनं दिला इशारा..
पुणे जिल्हा

गौतमी पाटीलवरून राजकारण तापले; आमदार-माजी खासदारांमध्ये रंगला कलगीतुरा

4 months ago
pune gramin : 2024 ची “लोकसभा’ लढवणार; शिवाजीराव आढळराव पाटील
latest-news

pune gramin : 2024 ची “लोकसभा’ लढवणार; शिवाजीराव आढळराव पाटील

9 months ago
Next Post
Maharashtra : मुख्यमंत्री शिंदे आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर

Maharashtra : मुख्यमंत्री शिंदे आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…

Nashik : पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार – मंत्री भुजबळ

‘एक तारीख एक तास’ : उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे श्रमदान; स्वच्छता ही लोकचळवळ झाल्याचे प्रतिपादन

मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री शिंदेंचे मनपा आयुक्तांना निर्देश

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Jagannath Puri Temple : सात राज्यात जगन्नाथ मंदिराची संपत्ती; मंदिराच्या खजिन्यात काय-काय? वाचा….

काँग्रेस खासदार राहुल गांधींचा पाय आणखी खोलात? ; कोर्टाने नोटीस जारी करत दिली सुनावणीची तारीख

Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Adhalrao Patildevelopment of Purv Havelihavelipdcc bankpradip kandShivajirao Adharao Patil

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही