Browsing Tag

haveli

महाविकास आघाडीची गावपातळीवर ऐक्‍याची नांदी

हवेलीत तीन पक्षांमधील एकत्रीकरण : बेरजेचे राजकारण वाघोली - राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ग्रामीण भागांमध्ये या तीन पक्षांच्या एकत्रीकरणाचा काय प्रभाव पडेल, अशी एकीकडे चर्चा होती. ती…
Read More...

थकित कर्जदारांच्या मालमत्तेवर जप्तीची टाच

दत्तात्रय गायकवाड वाघोली - पुणे शहरालगत असलेल्या हवेली तालुक्‍यात जमिनींना सोन्याचा भाव आला होता. त्यावेळी जमिनी विकून भूखंड पाडणाऱ्या शेतकरी आणि गुंठामंत्र्यांनी जमीन विक्रीतून आलेल्या पैशांतून ऐश केली. यात चंगळवादी संस्कृतीला…
Read More...

हवेलीत ‘भंगार’मधून लाखोंची उलाढाल

दत्तात्रय गायकवाड वाघोली - पूर्व हवेली तालुक्‍यातून राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गाचे जाळे दिवसेंदिवस वाढले आहे. अनेक इतर मार्गांना जोडणारे मार्ग निर्माण होऊ लागले आहेत. शहराच्या जवळचा भाग असल्यामुळे वाढत्या शहरीकरणाबरोबर इतर व्यवसायही…
Read More...

नॉट रिचेबल कंपन्यांमुळे ग्राहक वैतागले

पूर्व हवेलीत मोबाइल सेवा ठप्प : दैनंदिन संवादांवर मर्यादेचे बंधन सोरतापवाडी - पूर्व हवेलीतील कदमवाकस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊर, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, नायगाव, पेठ, उरुळी कांचन आदी गावांमध्ये मोबाइल सेवेचा बोऱ्या वाजला आहे.…
Read More...

बेकायदेशीर नेमणुकीमुळे कोतवाल संतापले

हवेली तालुका महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेत खदखद थेऊर - हवेली तालुक्‍यात बहुतांशी गावकामगार तलाठी व मंडलाधिकारी यांनी महसूल दफ्तरी आपली कामे पार पाडण्यासाठी खासगी लोकांची अवैधपणे नेमणूक केली आहे. त्यांच्याकडून शासकीय दस्ताऐवजातील…
Read More...

तहसीलदारांचा आदेश बासनात गुंडाळला

महिनाभरानंतरही अतिक्रमणावर कारवाईला बगल : बाधित शेतकऱ्यांतून संताप सोरतापवाडी - हवेली तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये परतीच्या पावसामुळे मागील महिन्यात पिकांचे व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ओढे, नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर तहसीलदारांनी…
Read More...

हवेलीच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर

४६ तलाठ्यांवर १३० गावांचा भार : अतिरिक्‍त कामांमुळेच अधिकारी हतबल थेऊर - हवेली तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 130 महसुली गावे आहेत. त्याकामी कार्यालयात फक्‍त 7 अव्वल कारकून, 12 कारकून, तीन नायब तहसीलदार असून एकूणच तालुक्‍याची महसूलची…
Read More...

हवेलीतील बेकायदा प्लॉटिंगधारकांना नोटीस

दुय्यम निबंधक कार्यालयाने गुंठेवारीची नोंदणी थांबवली : गर्भश्रीमंत गुंतवणूकदार अडचणीत थेऊर - हवेली तालुक्‍यामध्ये अनधिकृतपणे शेती व नाविकास आराखड्यातील जागेमध्ये राजरोसपणे प्लॉटिंग करणाऱ्यांना हवेली तहसील कार्यालयाने नोटीस बजावण्यास…
Read More...

जुन्या सोलापूर रोडची अतिक्रमणांमुळे वाट

लोणी हद्दीतून उरुळी कांचनपर्यंतची स्थिती सोरतापवाडी - जुना सोलापूर रस्ता म्हणून ओळख असलेल्या लोणी हद्दीतून उरूळी कांचनपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पूर्वी मोठा असणारा रस्ता आता अनेकजणांनी गिळंकृत केला आहे. लोणी हद्दीतून जाणाऱ्या…
Read More...

कामांच्या ओझ्याखाली भाऊसाहेब गुदमरले

हवेलीतील तलाठी, मंडलाधिकाऱ्यांवर सात महिन्यांपासून अतिरिक्‍त ताण थेऊर - हवेली तालुक्‍यातील तलाठी व मंडलाधिकारी यांच्यावरील प्रशासनातील अतिरिक्‍त कामाचा ताण वाढला आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशीही वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांना कामाचा…
Read More...