नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा ( जे पी नड्डा ) यांचा आग्रा येथील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज शनिवारी आग्रा येथे येणार होते. आग्रा ते चहापानावर चर्चा ( चाय पर चर्चा ) ते टिफिनवर चर्चा ( टिफिन पर चर्चा )अशी मोठी संपर्क मोहीम ते सुरू करणार होते, पण बालासोर रेल्वे अपघातावर शोक व्यक्त करत भाजपने सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. Odisha Train Accident
जे पी नड्डा यांचे ट्विट
ओडिशा के बालासोर में कल शुक्रवार शाम को हुआ भयावह रेल हादसा अत्यंत ही दुखद और मन को शोकाकुल कर देने वाला है। मैं इस हृदय विदारक घटना से मर्माहत हूं।
इस भीषण रेल दुर्घटना को देखते हुए भारतीय जनता पार्टी ने केंद्र सरकार के 9 वर्ष पूरे होने के अवसर पर होने वाले कार्यक्रमों के…
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) June 3, 2023