आळंदी -करोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात सोमवार (दि. 13) व मंगळवारी (दि. 13) 100 टक्के बंद ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
याकाळात फक्त दवाखाने व मेडिकल सुरू असतील बाकी सगळी दुकाने, बाजार बंद राहणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगतण्यात आले आहे.