Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

अदानींमुळे मोठी झळ बसणार?

by प्रभात वृत्तसेवा
February 4, 2023 | 9:47 pm
A A
अदानींमुळे मोठी झळ बसणार?

मुंबई- (प्रतिनिधी) – हिन्डेनबर्ग अहवालानंतर शेअर बाजारात शेअर गडगडलेली अदानी एन्टरप्रायझेस कंपनी हळूहळू पुन्हा सावरू लागली आहे. तथापि शेअर बाजारची वस्तुस्थिती ही अदानींचे शेअर खरीदलेल्या भल्याभल्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारीच होती.

जगात चौथ्या क्रमांकावरील श्रीमंत अदानी हिन्डेनबर्ग कंपनीमुळे बरेच मागे फेकले जाऊन घसरल्याचे म्हटले जात असले तरीही त्यांच्या उद्योगसमुहाने बाजारात विश्वास कमावण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे चित्र साधारण शुक्रवारी निदर्शनास आले. दरम्यान, अदानींमुळे देशभरातील बॅंकाना झळ पोचणार असल्याचे वृत्तही अगदी खरे किंवा ठोस असल्याची सध्या परिस्थिती नाही. एसबीआयचे मुख्य प्रवर्तक अदानींच्या कर्जामुळे फारसा फरक पडणार नाही.

अदानींची वैय्यक्तिक परिस्थिती मजबूत असल्याने जास्तीत जास्त एक टक्का फरक पडेल पण तीही शक्‍यता कमीच असा खुलासा करू लागले. त्यामुळे अदानींचे आज शेअर खरीदणारे व विक्री करणारे दोन्ही शेअर दलाल आनंद व्यक्त करू लागले. राजकीय दृष्ट्या पाहणाऱ्या काही लोकांनी त्यांस अदानींना वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबध असल्याचा आरोप करत ही नसती सारवासारव एसबीआय करते अशी टिकाही केली.

बाजाराच्या सुरूवातीलाच शेअर बाजारांत अदानी एन्टरप्राईज एनपीए झाला तरी फारसा फरक पडत नाही अशी चर्चा दबक्‍या आवाजात शेअर ब्रोकर करू लागले त्यांच्या मते केवळ 1 टक्का लोन बुक होते. त्यामुळे अदानींची परिस्थिती आवाक्‍याबाहेर गेलीच नव्हती. प्रसारमाध्यमांतील गवगव्यामुळे अदानी समुहाचे थोडेसे नुकसान झाले. त्याचाच परिणाम दोन दिवस जाणवत होता.परिणामी हिन्डेनबर्ग या युके बेस कंपनीच्या रिसर्चमुळे अदानींची श्रीमंतीत घसरण झाली असल्याचे ते सांगतात.

या गदारोळात एक विशेष व आत्तापर्यंत दुर्लक्षित असलेली बाब आज उघडकीस आली. अदानींकडे एलआयसीने गुंतवणूक केली वगैरेमुळे एलआयसी ग्राहक धास्तावले वगैरे असे काही वातावरण नव्हतेच. एलआयसीने आपली काळजी नीट घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच अदानीचा एफपीओ हा आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी, भारती एअरटेलचे सुनील मित्तल व सज्जन जिंदाल यांनी आठ-पंधरा दिवसांपूर्वीच घेतला होता. त्यामुळे फारसा फरक या अदानींवर पडला नसल्याचेही विश्वसनीयरित्या समजते.

अदानी हे बडे उद्योगपती असल्याने अनेक बॅंकासोबतच आरबीआयही त्यांच्या कंपन्यावर लक्ष ठेवून आहे. तसेच बॅंकींग क्षेत्र स्थिर आहे. कोणताही फरक मार्केटमधील उद्योगांवर जाणवत नाही असे आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींकडे स्पष्ट केले आहे.

Tags: Adaniadani hindenbergadani sharehindenberg report

शिफारस केलेल्या बातम्या

विशेषाधिकार भंग प्रकरणात राहुल गांधींनी दाखल केला जबाब ! अदाणींवरून PM मोदींवर केले होते विधान
Top News

विशेषाधिकार भंग प्रकरणात राहुल गांधींनी दाखल केला जबाब ! अदाणींवरून PM मोदींवर केले होते विधान

1 month ago
अदानी वादावर पहिल्यांदाच शहा म्हणाले,’लपवण्यासारखे काही नाही, भाजपला भीती…’
Top News

अदानी वादावर पहिल्यांदाच शहा म्हणाले,’लपवण्यासारखे काही नाही, भाजपला भीती…’

1 month ago
Adani Case : माकप खासदाराचा मोदी सरकारला इशारा, म्हणाले “अन्यथा मिस्टर अदानी तुम्हाला…”
Top News

Adani Case : माकप खासदाराचा मोदी सरकारला इशारा, म्हणाले “अन्यथा मिस्टर अदानी तुम्हाला…”

2 months ago
राहुल गांधींच्या आरोपांवर GVK चे उत्तर, म्हणाले,’मुंबई विमानतळ अदानीकडे सोपवण्याचा कोणताही दबाव…’
Top News

राहुल गांधींच्या आरोपांवर GVK चे उत्तर, म्हणाले,’मुंबई विमानतळ अदानीकडे सोपवण्याचा कोणताही दबाव…’

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

पाण्याखाली शंभर दिवस राहण्याचा प्रयोग ; साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसरचा उपक्रम

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज, म्हणाले…

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’

‘थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका… ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही’ – अभिनेत्री मेघा घाडगे

IPL 2023 : हार्दिक विरुद्ध धोनी… आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार दोन बलाढ्य संघ

LPG ते सोने ! 1 एप्रिलपासून होणार हे मोठे बदल

indore temple stepwell collapses: इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

पिंपरी चिंचवड : उद्योजिकांच्या पंखांना बळ मिळेना.. महिला उद्योजकांसाठी योजना हजार, परंतु अंमलबजावणीचा अभाव

Most Popular Today

Tags: Adaniadani hindenbergadani sharehindenberg report

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!