डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील पश्चिम भागात 2 दिवस मुसळधार पाऊस झाल्याने ओढे-नाले खुळखुळू लागले आहेत. ओढ्या नाल्यांचे हेच पाणी कऱ्हा नदीला मिळाल्याने कऱ्हा नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1279520722387630/
डोर्लेवाडी मेखळी पुलावरुन पाणी वाहत असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र काही नागरिक या पाणी वाहत असलेल्या पुलावरून आपला जीव धोक्यात घालून ये-जा करीत आहेत.