मेष : कामातील बिनचूकपणाकडे लक्ष द्या.
वृषभ : घरात दोन पिढ्यांतील विचारांची तफावत जाणवेल.
मिथुन : वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील.
कर्क : नोकरीत बदल किंवा बदलीसाठी योग्य काळ आहे.
सिंह : नवीन व्यक्तींशी हितसंबंध दृढ होतील.
कन्या : घरात तरुणांचे विवाह ठरतील. आनंदी राहील.
तूळ : वरिष्ठ वेगळ्या प्रकारची कामगिरी सोपवतील.
वृश्चिक : घरात वादाचे प्रसंग येतील तडजोडीने प्रश्न मार्गी लावा.
धनु : प्रकृतीचे तंत्र सांभाळा. तरुणांनी अतिधाडस करू नये.
मकर : नोकरीत मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्या.
कुंभ : जोडधंद्यातून विशेष लाभ होईल.
मीन : पाहुण्यांची सरबराई करण्यात बराच वेळ जाईल.