आजचे भविष्य (बुधवार, दि.१३ मे 2020)

मेष : कामातील बिनचूकपणाकडे लक्ष द्या.

वृषभ : घरात दोन पिढ्यांतील विचारांची तफावत जाणवेल.

मिथुन : वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील.

कर्क : नोकरीत बदल किंवा बदलीसाठी योग्य काळ आहे.

सिंह : नवीन व्यक्‍तींशी हितसंबंध दृढ होतील.

कन्या : घरात तरुणांचे विवाह ठरतील. आनंदी राहील.

तूळ : वरिष्ठ वेगळ्या प्रकारची कामगिरी सोपवतील.

वृश्चिक : घरात वादाचे प्रसंग येतील तडजोडीने प्रश्‍न मार्गी लावा.

धनु : प्रकृतीचे तंत्र सांभाळा. तरुणांनी अतिधाडस करू नये.

मकर : नोकरीत मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्या.

कुंभ : जोडधंद्यातून विशेष लाभ होईल.

मीन : पाहुण्यांची सरबराई करण्यात बराच वेळ जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.