मेष : प्रवास सुखकर होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृषभ : नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन : आर्थिक लाभ होतील. जुन्या आठवणींना उजाळा द्याल.
कर्क : महत्वाचे निर्णय घ्याल. नोकरीत समाधानकारक स्थिती.
सिंह : प्रवास योग येतील. आरोग्य चांगले राहील.
कन्या : जागेचे प्रश्न सुटतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.
तूळ : प्रियकर खुश होईल. अंदाज अचूक ठरतील.
वृश्चिक : दैनंदिन कामे मार्गी लावाल. विरोधकांवर मात कराल.
धनु : एखादी चिंता सतावेल. जादा खर्च करावे लागतील.
मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावाल. गुंतवणुकीस दिवस चांगला.
कुंभ : हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. आनंद वाढेल.
मीन : गुरुकृपा लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल.