मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले. व्यवसायात बरकत होईल.
वृषभ : मनोरंजनाकडे कल राहील. खर्च वाढेल.
मिथुन : कला क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ. मानसन्मानाचे योग.
कर्क : अडचणींवर मात कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
सिंह : आर्थिक स्थिती राहील. नवे हितसंबंध निर्माण होतील.
कन्या : कामात यश मिळेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.
तूळ : बौद्धिक परिवर्तन घडेल. अनेक कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : कामाचा ताण, दगदग वाढेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
धनु : कार्यात सहभागी व्हाल. पैशाची स्थिती समाधान देणारी.
मकर : चांगली बातमी कळेल. उलाढाल वाढेल.
कुंभ : सुसंधी लाभेल. मनाप्रमाणे कामे होतील.
मीन : निर्णय योग्य घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या.