शिक्रापूर -येथे दानशूर व्यक्तींकडून गरजू व गरीब नागरिकांना दोन टन धान्य वाटप करण्यात आले आहे. गरजू व गरीब कुटुंबीयांसाठी मदत करण्याचा निर्णय काही युवकांनी घेतला.
त्यांनी गावातील, परिसरातील गोरगरिब कुटुंबीयांची माहिती घेत काही ठिकाणी असलेल्या झोपड्यांच्या ठिकाणी जात 150 कुटुंबीयांना दोन टन धान्यांचे वाटप केले आहे.