नवी दिल्ली : भारताची महिला नेमबाजपटू अपूर्वी चंडेला आणि अंजुम मौदगिल यांनी मेयटाॅन कप नेमबाजी स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण, कास्यंपदक पटकावलं आहे. ही स्पर्धा आॅस्ट्रियात संपन्न झाली.
#Shooting Updates : Meyton Cup, Austria
🔹@apurvichandela clinches gold & @anjum_moudgil settles for a bronze in Women's 10m air rifle event.
🔹Gold for #DivyanshSinghPanwar & Bronze for #DeepakKumar in Men's 10m air rifle event.
Congratulations everyone! 👏👏🇮🇳 🎉 pic.twitter.com/0djsRMB2f0
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) January 21, 2020
अपूर्वीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात २५१.४ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. तर याच स्पर्धेत अंजुम मौदगिल याने २२९ गुणांसह कांस्यपदक मिळविले आहे.
दरम्यान, अपूर्वा आणि अंजुम या भारतीय महिला नेमबाजपटूंनी यापूर्वीच टोकियो २०२० स्पर्धेत भारतासाठी आॅलिम्पिंक कोटा मिळवला आहे.