मुंबई – ‘माझ्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती झाली तर त्यात माझी भूमिका अभिनेता हृतिक रोशनंच साकारावी’, अशी इच्छा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यानं व्यक्त केली आहे. एका मुलाखती मध्ये गांगुलीनं आपली इच्छा बोलून दाखवली आहे.
हृतिक रोशन रोमँटिक, विनोदी, अॅक्शन अशा कोणतीही भूमिका तडफदारपणे साकारतो. त्यामुळे जगभरात हृतिकचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सौरव गांगुली सुद्धा हृतिकचा मोठा फॅन आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच BCCI च्या अध्यक्षपदासाठी सौरभ गांगुली यांची निवड करण्यात आली आहे.