खेड : खेड आळंदी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते-पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे.
हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतू, या सेनेच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाडले खिंडार पाडले आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरेंचा पराभव मोहिते-पाटील यांनी पराभव केला आहे.