दिल्ली – कॉंंग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आज दिल्लीमध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची भेट घेतली. दिल्लीतील कोच्चिन सदनामध्ये त्यांची भेट झाली. यावेळी त्यांनी एनएच-766 हा महामार्ग आणि प्रस्तावित पर्यायी मार्ग यांवर चर्चा केली.
Delhi: Congress leader & Wayanad MP Rahul Gandhi met Kerala CM Pinarayi Vijayan at Cochin House today. They discussed on issues of night traffic ban NH-766 and implications of proposed alternative route and post flood relief & rehabilitation efforts in the state. pic.twitter.com/9XecAyTM9b
— ANI (@ANI) October 1, 2019
केरळमधील पूर आणि एनएच-766 या महामार्गवार रात्री प्रवास करण्यास असलेला प्रतिबंध या अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. मुख्यमंत्री पिनराई विजयन आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची देखील भेट घेणार आहेत.