नवी दिल्ली- दिल्लीतील शास्त्री भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात आज 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 23 नाॅन फिचर तर 31 फिचर चित्रपटांना पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये अभिनेता आयुष्मान खुराना व अभिनेत्री तब्बूची यांची भूमिका असलेल्या ‘अंधाधुन’ चित्रपटाने हिंदीतील सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा बहुमान मिळवला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बहुमान देखील ‘आयुष्यमान खुराना’ला मिळाला आहे.
दरम्यान, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बहुमान मिळाल्यानंतर आयुष्मानने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Ayushmann Khurrana: I’m thrilled that both the films that I have done -AndhaDhun&Badhaai Ho have won at the prestigious #NationalFilmAwards. It again validates that people of our country want to see cinema that entertains, that they can cherish, discuss and endorse. (file pic) pic.twitter.com/QBUJVeEaoT
— ANI (@ANI) August 9, 2019
66th National film Awards 2018: ‘Andhadhun’ directed by Sriram Raghavan gets the best Hindi film award. pic.twitter.com/57zJtNCie2
— ANI (@ANI) August 9, 2019