गयाना – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. भारताने 3 सामन्याच्या या मालिकेत आधीच 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे अखेरचा सामना जिंकून वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.
दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा भारताने जिंकला आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात आज राहूल चहरला संधी देण्यात आली असून त्याचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल.
Virat Kohli wins the toss and elects to bowl first against the West Indies.#WIvIND pic.twitter.com/AKGAZGKlK6
— BCCI (@BCCI) August 6, 2019
वेस्ट इंडिज संघ –
3rd T20I. West Indies XI: E Lewis, S Narine, N Pooran, K Pollard, S Hetmyer, C Brathwaite, R Powell, K Paul, F Allen, S Cottrell, O Thomas https://t.co/3ug8TDV6DC #WIvInd
— BCCI (@BCCI) August 6, 2019
एविन लुईस, सुनील नारेन, निकोलस पुरन, काइरोन पोलार्ड, शिमरोन हेट्मेयर, कार्लोस ब्रेथवेट, रोवमन पॉवेल, कीमो पॉल, फैबियन एलन, शेल्डन कॉटरेल, ओशन थॉमस
भारतीय संघ –
3rd T20I. India XI: KL Rahul, S Dhawan, V Kohli, R Pant, M Pandey, K Pandya, W Sundar, D Chahar, B Kumar, R Chahar, N Saini https://t.co/3ug8TDV6DC #WIvInd
— BCCI (@BCCI) August 6, 2019
शिखर धवन, के एल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, मनीष पांडे, क्रुणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर, नवदीप सैनी