Browsing Tag

west indies

विंडीजच्या ‘या’ क्रिकेटपटूला मिळाले पाकिस्तानचे नागरिकत्व

इस्लामाबाद : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि देशाला दोन विश्वचषक जिंकून देणारा अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन सॅमी याने पाकिस्तानच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला असून त्यानुसार त्याला नागरिकत्व देण्यात आले आहे.…

#INDvWI : भारताचा वेस्ट इंडिजवर २-१ ने मालिका विजय

कटक : सलामीवीर रोहित शर्मा, के एल राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिस-या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर ४ गडी आणि ८ चेंडू राखून विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांची…

#INDvWI : निर्णायक ‘वन-डे’ सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल

कटक : भारत आणि वेस्टइंडिज मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. त्यामुळे आजचा सामन्यात 'फायनल'चा थरार पहायला मिळणार आहे. मालिका विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण…

#INDvWI : नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय

कटक : भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान आज मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक एकदिवसीय सामना कटक येथे होणार आहे. सध्या मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. त्यामुळे आजच्या अखेरच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात 'फायनल'चा थरार बघायला मिळणार आहे. मालिकेतील…

भारताविरूध्दच्या टी-२० मालिकेपूर्वी विंडीज क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने भारताविरूध्दच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने माॅंटी देसाई यांची संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. देसाई यांच्यासोबत वेस्टइंडिजने दोन…

#AFGvWI T20 Series : तिसऱ्या सामन्यासह अफगाणिस्तानचा २-१ ने मालिका विजय

लखनौ : अफगाणिस्तान आणि विंडीज यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात अफगाणिस्ताने विंडीजवर २९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. अफगाणिस्तानकडून फलंदाजीत ५२ चेंडूत ७९ धावा…

#AFGvsWI 1st T20 : वेस्टइंडिजची अफगाणिस्तानवर मात

लखनौ : वेस्टइंडिज विरूध्द अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात वेस्टइंडिजने अफगाणिस्तानचा ३० धावांनी पराभव केला आहे. या विजयासह वेस्टइंडिजने तीन टी-२० क्रिकेट सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 3⃣2⃣ runs 2⃣…

बाॅल-टॅम्परिंग प्रकरण : विंडीजच्या ‘या’ खेळाडूला आयसीसीचा दणका

दुबई : वेस्ट इंडिज संघाचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन याच्यावर बुधवारी चेंडू कुरतडल्याप्रकरणी (बाॅल-टॅम्परिंग) आयसीसीने बंदीची कारवाई केली आहे. चेंडूचा आकार कृत्रिम पध्दतीने बदलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पूरनवर चार सामन्यांची बंदी घातली…

भारताने कसोटी मालिकादेखील जिंकली

वेस्ट इंडीजचा 257 धावांनी पराभव नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहलीच्या भारतीय संघाने जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिज संघावर कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जमैका कसोटीतही…

#WIvIND : ‘विराट-भूवी’ची दमदार कामगिरी, भारताचा वेस्टइंडिजवर विजय

पोर्ट ऑफ स्पेन - कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातं वेस्टइंडिजचा 59 धावांनी पराभव करत विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली…