कोल्हापूर: भारत- पाकिस्तान मॅच दरम्यान चा सामना भारतानं जिंकावा यासाठी कोल्हापुरात क्रिकेटप्रेमींनी होमहवन केले आहे. संभाजीनगर परिसरातील क्रिकेट वेडा निलेश सुतार याने भारत विजयी व्हावा आणि संपूर्ण सामान्यांदरम्यान पावसाचे विघ्न दूर होण्यासाठी होमहवन केला आहे. परिसरातील क्रिकेटप्रेमींनीही यामध्ये सहभागी होत प्रार्थना केलीय.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/920561734944814/