Browsing Tag

maharshtra news

शेतकरी कर्जमुक्‍त होण्याअगोदरच शिवसेनेकडून कर्जमाफीवर पोस्टरबाजी

पोस्टरवर केवळ बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचाच उल्लेख मुंबई: "गोर गरीब शेतकऱ्यांना पीक कर्जावर रुपये दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमुक्ती, करुन दाखवलं "असा मजकूर असणारे पोस्टर्स शिवसेनेने राज्यातील अनेक शहरांमध्ये झळकवली आहेत. मुख्यमंत्री उद्धव…

आता भाजपला मेगा उतरतीकळा : नवाब मलिक

राष्ट्रवादीतून गेलेल्या आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट मुंबई (प्रतिनिधी) - निवडणुकीपूर्वी मेगाभरती करणाऱ्या भाजपला आता मेगा उतरतीकळा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून गेलेले आणि भाजपच्या चिन्हावर…

शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना विनंती मुंबई (प्रतिनिधी) - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे. या विद्यापीठाचे नामविस्तार करून "छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ'…

सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्‍लीन चिट

नागपूर  - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात क्‍लीन चिट देण्यात आली आहे. सिंचन घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका जनमंच संस्थेने उच्च न्यायालयाच्या खंडपीठात केली…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार – उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) - महापरिनिर्माण दिनाचे औचित्य साधत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी…

सिंहगड रोड तरूणीचा खून प्रकरण : तरूणीसह तिघांना पोलीस कोठडी

पुणे - एमबीए झालेल्या तरूणीचा खून केल्याप्रकरणात सिंहगडरोड पोलिसांनी तरूणीसह तिघांना अटक केली. त्या तिघांना 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तेजसा श्‍यामराव पायाळ (वय 29) ही सिंहगड रोड परिसरात सोमवारी…

देवेंद्र फडणवीस यांना हजर करा ; प्रतिज्ञापत्र प्रकरण

पुढील सुनावणी 4 जानेवारी 2020 रोजी नागपूर - 2014च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दाखल खटल्यावर आज…

आरबीआयमुळेच खातेधारकांचे नुकसान टळले – हायकोर्ट

पीएमसी घोटाळा प्रकरण ः आरबीयाच्या वतीने आज अंतिम युक्तीवाद मुंबई (प्रतिनिधी) - पंजाब आणि महाराष्ट्र बॅंक घोटाळ्याप्रकरणी खातेदारांचे पैसे बुडाले नाहीत, तर आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे ते टळले, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले.…

फडणवीस सरकारच्या निर्णयांचा ठाकरे सरकारकडून आढावा

मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत बैठक घेणार मुंबई (प्रतिनिधी) - राज्यहिताच्या दृष्टीने आवश्‍यक ते प्रकल्प सुरूच राहणार आहेत. गेल्या पाच वर्षांत लोकशाही पद्धतीने करण्यात आलेल्या आंदोलनांत ज्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत त्याबाबतही…

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देऊ : राज्यपाल

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज विधानसभेमध्ये अभिभाषण केले. यावेळी त्यांचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वागत केले. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यात येणार आहे. तसेच…