नवी दिल्ली – ऑगस्टावेस्टलँड घोटाळा प्रकरणी सुनावणी करताना दिल्ली न्यायालयाने आज या घोटाळ्यातील कथित मध्यस्ती सुषेन मोहन गुप्ता यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 23 मे पर्यंतची वाढ केली आहे. २०१० मध्ये भारताने ईटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून ३६०० कोटी रुपयांमध्ये १२ व्हीव्हीआयपी विमान खरेदी करण्याचा सौदा केला होता. या करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय असून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे.
AgustaWestland money laundering case: Alleged middleman Sushen Mohan Gupta’s judicial custody extended till May 23 by a Delhi Court.
— ANI (@ANI) May 13, 2019