पंजाब – सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचे चिरंजीव ‘सनी देओल’ हे पंजाबमधील गुरुदासपूर येथून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत.19 मे (रविवार) रोजी लोकसभा निवडणुकांसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्यासाठी मतदान प्रक्रिया पारपडणार आहे. त्यासाठी आज, सनी देओल यांनी गुरुदासपूर मध्ये रोड शोच्या मार्फत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले.
Punjab: Actor-turned-politician and BJP candidate from Gurdaspur, Sunny Deol, holds a road show in the Parliamentary constituency. The 13 Lok Sabha seats of the state will undergo polling in the seventh and last phase of #LokSabhaElections2019 on 19th May. pic.twitter.com/ccaWOEJvlK
— ANI (@ANI) May 11, 2019
निवडणुकात सनी देओल यांची लढत प्रामुख्याने विद्यमान खासदार आणि कॉंग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांच्याशी आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 13 जागा आहेत. त्या सर्व जागांसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात 19 मे यादिवशी मतदान होणार आहे.