मुंबई – अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाने 2012 मध्ये लग्न केलं. दोघंही बॉलिवूडचे क्यूट कपलपैकी एक आहेत. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसाठी असलेलं प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात.
View this post on Instagram
कधी ते त्यांच्यातील गोड भांडण सोशलवर शेअर करत असतात तर कधी ते दोघेही मुलांसोबतचे धमाल मस्तीचे व्हिडीयो सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहत्यांचीसुद्धा व्हिडीओला पसंती मिळते.यातच पुन्हा त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये तिच्या हात फ्रॅक्चर झाल्याने चाहत्यांनी या व्हिडीओला कमेंट करून काळजी घेण्यास सांगितले.
View this post on Instagram
दुसऱ्या एक व्हिडियोमध्येया व्हिडियोमध्ये जेनिलीयाचा हात फ्रॅक्चर झालेला दिसत आहे आणि रितेश तिचे केस बांधून देत आहे. जेनिलीयाच्या आणि रितेशच्या जोडीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्याच्या या रोमॅन्टीक व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. जेनिलीया व्हिडीओला कॅप्शन देत म्हणाली, ‘मला अशी एखादी व्यक्ती पाहिजे जी माझ्यावर माझ्या सर्वात वाईट वेळी देखील प्रेम करेल’.
View this post on Instagram
दोघांचा हा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही नेटिझन्सने लिहिले की, ‘गोड जोडी’ अशी कमेन्ट केली.