सातारा -जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 90 नागरिकांना दहा दिवसांनतर सोमवारी घरी सोडण्यात आले. तर 561 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये खंडाळा तालुक्यातील रामबाग सिटी शिरवळ येथील 37 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय बालक, तळेकर वस्ती येथील 11 महिन्याची बालिका, सांगवी येथील 19 वर्षीय तरुणी, नायगाव येथील 7 वर्षीय बालक, शिर्के कॉलनी शिरवळ येथील 34 वर्षीय पुरुष, स्टार सिटी शिरवळ येथील 38 वर्षीय महिला, विंग येथील 44, 52, 23 वर्षीय पुरुष, जवळे येथील 34 वर्षीय पुरुष.,
कराड तालुक्यातील शामगाव येथील 60 वर्षीय महिला, सैदापूर येथील 47 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, शेणोली येथील 75 वर्षीय पुरुष, किवळ येथील 65 वर्षीय पुरुष, 55, 34 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालिका, 10 वर्षीय बालक, कालगाव येथील 28, 65, 28 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, येवती येथील 24 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 21 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, रविवार पेठेतील 42 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 30 वर्षीय पुरुष,
सैदापूर येथील 62 वर्षीय पुरुष 56, 28 वर्षीय महिला व 8 वर्षीय बालिका, शामगाव येथील 38 वर्षीय पुरूष, श्रद्धा क्लिनिकमधील 38 वर्षीय महिला, 41 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 33 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालिका, किवळ येथील 32 वर्षीय महिला, कासनी येथील 38 वर्षीय महिला, गुरुवार पेठेतील 27 वर्षीय महिला, कालवडे येथील 6 वर्षीय बालक,
शुक्रवार पेठेतील 38 वर्षीय पुरुष 6, 12 वर्षीय बालक, 34 वर्षीय महिला, कालवडे येथील 65 वर्षीय महिला., सातारा तालुक्यातील सातारच्या यशवंत हॉस्पिटलमधील 34 वर्षीय महिला, अमरलक्ष्मी देगाव येथील 38, 45 वर्षीय महिला, 12 वर्षीय बालक, 14 वर्षीय बालिका, 52, 22 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 45 वर्षीय पुरुष,
गुरुवार पेठेतील 26, 53 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालक, 5, 5 वर्षीय बालिका, 30 वर्षीय पुरुष, माची पेठेतील 30 वर्षीय पुरुष., खटाव तालुक्यातील वडूज येथील 66 वर्षीय पुरुष., फलटण तालुक्यातील मलठण येथील 3 वर्षीय बालिका, 22, 26, 60 वर्षीय महिला, 37, 40 वर्षीय पुरुष, रिंग रोड येथील 87, 50 वर्षीय पुरुष, 77, 45, 38 वर्षीय महिला, 16, 10 वर्षीय बालक, रामबाग कॉलनी येथील 62, 38 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय बालक.,
वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील 38, 59, 35 वर्षीय महिला, 15, 14, 12, 6 वर्षीय बालिका, 14 वर्षीय बालक, 34, 42 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 23, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 85, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 29, वाई 44, खंडाळा 86, पानमळेवाडी 27, मायणी 27, महाबळेश्वर 9, पाटण 55, दहिवडी 27, खावली 38 व कृष्णा हॉस्पिटलमधील 111 अशा एकूण 561 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.