शिर्डी विमानतळावर धावपट्टीवरुन स्पाईस जेटचे विमान घसरले

शिर्डी – स्पाईसजेटचं दिल्लीहून येणारं SG946 विमान शिर्डी विमानतळावर धावपट्टीवरुन घसरल्यांची घटना घडली असून विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे.

धावपट्टी सुरळीत करण्याचं काम सुरू असून काही काळासाठी धावपट्टी बंद करण्यात आल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1122837774963314689

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)