गुजरात – लोकसभा निवडणूक 2019च्या महासंग्रमातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. राज्यातील 14 मतदारसंघांसह देशातल्या एकूण 117 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या दिग्गाजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दरम्यान, गुजरात येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगरमधील निवासस्थानी दाखल झाले असून थोड्याच वेळात मतदान करणार आहेत. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मतदान केंद्राबाहेर दाखल झाले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे.
Gujarat: Prime Minister Narendra Modi meets people outside his mother’s residence in Gandhinagar. He will cast his vote in Ahmedabad, shortly. pic.twitter.com/HhjPyB1c5F
— ANI (@ANI) April 23, 2019
Gujarat: BJP President and party’s candidate from Gandhinagar Parliamentary constituency Amit Shah, near the polling booth at Nishan Higher Secondary School in Ranip, Ahmedabad. PM Narendra Modi will cast his vote at the polling booth, shortly. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/rSn96OTbiJ
— ANI (@ANI) April 23, 2019