भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर – महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते आणि देवेंद्र फडणवीस सरकार मधील क्रमांक दोनचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची नियुक्ती केल्याचे दिल्लीत जाहीर करण्यात आले आहे.

Posted by Digital Prabhat on Tuesday, 16 July 2019

रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्री म्हणून आणल्यानंतर राज्यातील प्रदेशाध्यक्षपद रिकामे होते. चंद्रकांतदादा पाटील यांची पक्ष संघटनेतील जेष्ठता आणि संघटनात्मक अनुभव पाहता निवडणूक वर्षात त्यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल अशी अटकळ होती ती खरी ठरली. पक्षाने दिलेली ही जबाबदारी आपण निश्चितपणे चांगल्या रीतीने पार पाडू असे चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)