मुंबई – भारतासोबत संपूर्ण जगाच्या नजरा इस्रोच्या ‘चांद्रयान-3’ या मोहिमेकडे लागल्या होत्या. जिथे चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असताना. आता ‘चांद्रयान-3’लँडरचे यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग झाले असून, आज इस्रोने इतिहास रचला आहे.
‘चांद्रयान-3’चे यशस्वीपणे लँडिंग झाल्यामुळे देशवासियांमध्ये आनंदाचे वरावरण निर्माण झाले आहे. भारताच्या चांद्रयान-3 ने चांद्रभूमीला यशस्वी स्पर्श केला आहे. त्यामुळे तमाम भारतीयांच स्वप्न साकार झालय. चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक ‘कैलाश खेर’ यांनी खास गाण लिहिलं असून आपल्याच आवाजात ते गायलही आहे. हे गाण त्यांनी भारतीयांना समर्पित केलं आहे.
#WATCH मुंबई: गायक कैलाश खेर ने चंद्रयान-3 की लैंडिंग से पहले भारतीयों के लिए एक गाना समर्पित किया। pic.twitter.com/E21JakHeT0
— ANI_HindiNews (@AHindinews) August 23, 2023
“तु जो चाह ले अगर कदमों मे तेरे हो शिखर… तू खुद पर यकीन कर, तू खुद पर यकीन करं….जब एकही मिली है जिंदगी, सोच मत चाहे आर हो या पार हो… तू ले जान वो असल जान है….जिसकी जान पर सौ सौ जाने निसार हो…. “असे या नवीन गाण्याचे बोल आहेत. सध्या सगळीकडेच हे गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.