WPL Live Cricket Score, DC vs RCB Women’s Premier League 2024 : आज महिला प्रीमियर लीगचा १७ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात महिला प्रीमियर लीगचा 17 वा सामना लवकरच सुरू होईल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील.
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार मेग लॅनिंगने सांगितले की, तिचा संघ एका बदलासह या सामन्यात प्रवेश करेल. सदरलँडच्या जागी मारिझान कप परतली आहे.
🚨 Toss 🚨@DelhiCapitals win the toss the elect to bat
Live 💻📱https://t.co/b7pHKEKqiN #TATAWPL | #DCvRCB pic.twitter.com/PLpQcZ8Ap6
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 10, 2024
त्याचवेळी आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना म्हणाली की, तिच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. पॉइंट टेबलमध्ये दिल्ली दुसऱ्या तर आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यात चुरशीचा लढत होण्याची शक्यता आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/big-action-against-these-2-star-players-during-wpl-2024-this-punishment-was-given/
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी यांच्यातील शेवटचा सामना हा हाई स्कोरिंग होता. 40 षटकात 363 धावा झाल्या. दिल्लीने हा सामना 25 धावांनी जिंकला. अशा परिस्थितीत दिल्लीकडून मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी आरसीबी या सामन्यात उतरेल.