#INDvWI 3rd ODI : नाणेफेक जिंकून वेस्टइंडिजचा फलंदाजीचा निर्णय

पोर्ट ऑफ स्पेन – दुसऱ्या सामन्यातील विजयामुळे आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना व मालिकाही जिंकण्यासाठी आज उतरणार आहे. टी-20 पाठोपाठ वन-डे मध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या विंडीजला मालिकेत बरोबरीसाठी खडतर आव्हान स्वीकारावे लागणार आहे.

मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे रंगणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल वेस्टइंडिजच्या बाजूने लागला आहे. कर्णधार जेसन होल्डर याने प्रथम फलंदाजी स्विकारली आहे.

वेस्ट इंडिज संघ –

क्रिस गेल, एविन लुईस, शाइ होप, शिमरोन हेट्मेयर, निकोलस पुरन, रॉसटनचेज़, जेसन होल्डर, कार्लोस ब्रेथवेट, फैबियन एलन, कीमो पॉल, केमार रोच

भारतीय संघ –

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केदार जाधव, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युज़वेंद्र चहल, खलील अहमद

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)