#व्हिडीओ : मतदानाची सुट्टी पिकनिकसाठी वाया न घालवता मतदान करा – संतोष घंटे

पिंपरी – विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २१) सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा. मतदानाची सुट्टी पिकनिकसाठी वाया न घालवता मतदान करून योग्य उमेदवार निवडून द्यावा, असे आवाहन प्रसिध्द संवादिनी वादक संतोष घंटे यांनी ‘दै.प्रभात’शी बोलताना केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.