#video: सेलिब्रेशन म्हणून मतदान करायला हवे – अवधूत गुप्ते

पिंपरी (प्रतिनिधी)– मतदान हे अधिकार की कर्तव्य या चर्चेपुर्वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदान हा एक सोहळा आहे. सोमवारी (दि. २१) विधानसभा निवडणूकीसाठी होणार्‍या मतदानासाठी आपण दसरा, दिवाळीप्रमाणे सहभागी होत. सेलिब्रेशन म्हणून मतदान करायला हवे, असे आवाहन प्रसिध्द पार्श्वगायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी दै. प्रभात आणि डिजिटल प्रभातशी रविवारी बोलताना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.