Bollywood News अभिनेता विक्की कौशलचा चित्रपट द ग्रेट इंडियन फॅमिली नुकताच प्रदर्शित झाला, चित्रपटात विक्की कौशलसोबत मानुश्री छिल्लर काम करतांना दिसते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात फक्त २ करोड कमाई केली. शुक्रवारी रिलीज होताच द ग्रेट इंडियन फैमिलीने १.४ करोड रुपये कमाई केली. भारत या चित्रपटाने फक्त ५.१२ करोड कमाई केली आहे.
विकी कौशलच्या द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटाचे कथा लेखक आणि निर्माते विजय कृष्ण आचार्य आहे, एक रिपोर्ट्सनुसार विक्कीने चित्रपटात बाबत सांगितले की, हा चित्रपटत भारतीय कुटूंब आणि त्याला जोडून समाजातील सभ्यता दर्शवते. हा चित्रपट पूर्णपणे एंटरटेनमेंट करणारा आहे. या चित्रपटात विकी भजन कुमारचा रोल साकारत आहे. ( Entertainment, Bollywood News , vicky kaushal , the great indian family, box office )
विकी आपल्या प्रसिद्ध चित्रपट मसान, उरी द सर्जिकल स्ट्राइक और सरदार उधम सिंह सारख्या चित्रपटांमधील रोलमुळे ओळखला जातो. द ग्रेट इंडियन फैमिली चित्रपट हटके जरा बचके चित्रपटातनंतरची दुसरी एंटरटेनमेंट ऑफ द इयर फिल्म आहे. जरा हटके जरा बचके चित्रपटात विकी सारा सोबत दिसला होता. यानंतर विकीची गोविद नाम मेरा रिलीज झाला या चित्रपटात विकी कियारा आडवाणी आणि भूमि पेडनेकर दिसला.
या चित्रपटात काम करण्यास विकीने का होकार दिला याबद्दल म्हणाला की, हा चित्रपट करण्याचा निर्णय त्याने मनाने न घेता मनापासून घेतला आहे. ही कथा ऐकल्यावर त्याला ती आवडली.ही कथा त्याच्या मनात घर करून राहिली. त्यामुळेच त्याने हा चित्रपट केला. विकी कौशलने गेल्या दशकात आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आज तो दिग्दर्शकांच्या पहिल्या पसंतींपैकी एक आहे. ( vicky kaushal , the great indian family, box office , Entertainment, Bollywood News )