Dainik Prabhat
Sunday, September 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा…

by प्रभात वृत्तसेवा
August 28, 2020 | 1:14 pm
A A
भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वाघोलीचे ज्येष्ठ नेते दादासाहेब सातव

file photo

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने म्हणत्वपूर्ण निर्णय दिला आहे. याच निर्णयावरून राज्य सरकारवर भाजपकडून सडकून टीका करण्यात येत आहे. एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्यानंतर शेलार यांनी ट्वीट केले आहे. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्रातील "पाडून दाखवा सरकारने"
स्वतःच्या अहंकारातून
स्वतःच
तोंडावर पडून दाखवले!

पण…
विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका… परिस्थितीला धैर्याने समोरे जाऊ या..यश तुमच्या वाट्याला नक्की येईल…तुमचे भविष्य उज्वलच आहे!!
(3/3)

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 28, 2020

कुलपती म्हणून मा.राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ञांची मते धुडकावली. युजीसीला जुमानले नाही. मंत्री मंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेर पर्यंत वेठीस धरले. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील “पाडून दाखवा सरकारने” स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले! पण… विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका… परिस्थितीला धैर्याने समोरे जाऊ या..यश तुमच्या वाट्याला नक्की येईल…तुमचे भविष्य उज्वलच आहे, असं देखील शेलार यांनी म्हटले आहे.

Tags: bjp ashish shelarMaharashtra newsugc examsugc guidelinesverdict
Previous Post

राज्यात नवीन औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प नको- डॉ. नितीन राऊत

Next Post

अजून खूप काही करणे बाकी आहे- रेमो डिसूझा

शिफारस केलेल्या बातम्या

“पुरुष नेते पुन्हा निवडून येऊ नये यासाठी हे विधेयक घाईत आणलं” ; संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका
Top News

“पुरुष नेते पुन्हा निवडून येऊ नये यासाठी हे विधेयक घाईत आणलं” ; संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका

3 days ago
अनिल परब यांच्यावरील कारवाईनंतर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, “आमच्या नेत्यांना, मंत्र्यांना…”
Top News

“भाजप नेत्याने मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला”; सुप्रिया सुळेंची संसदेत भाजपवर टीका

4 days ago
एमआयएमकडून राष्ट्रवादीला ऑफर; देवेंद्र फडणवीस म्हणतात,”भाजपला…”
Top News

“सनातन धर्माविरोधी बोलणं आणि स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजणं, यापेक्षा मोठा मूर्खपणा नाही “-देवेंद्र फडणवीस

6 days ago
फोन टॅपिंग प्रकरण पुन्हा ऐरणीवर: संजय राऊत म्हणाले,“महाराष्ट्रात सत्ता येत नाही म्हणून परदेशातील यंत्रणांना….”
Top News

“ठाकरे गट नाही शिवसेना, सत्य व न्यायाचा विजय होईल” ; सुनावणीआधी संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

6 days ago
Next Post
अजून खूप काही करणे बाकी आहे- रेमो डिसूझा

अजून खूप काही करणे बाकी आहे- रेमो डिसूझा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

ओबीसी आरक्षणाशिवाय महिला आरक्षण लागू करू देणार नाही ! ‘या’ महिला भाजप नेत्याने दिला इशारा

#INDvAUS 2nd ODI : पावसामुळे खेळ थांबला; ऑस्ट्रेलिया 2 बाद 56

Vande Bharat Express : पंतप्रधानांच्या हस्ते नऊ वंदे भारत एक्‍सप्रेसना हिरवा झेंडा; 11 राज्यांमधील दळण वळण वाढणार !

#INDvAUS 2ND ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मधली भारताची सर्वोच्च धावसंख्या…

Ajit Pawar : “अर्थखाते टिकेल की नाही, सांगता येत नाही..’; अजित पवार यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांनी धरला जोर

विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट मधून काढले दहा हजार कोटी

आधी शुभमन, श्रेयसने पळवलं नंतर ‘सूर्या’ने रडवलं! ३९९ धावांसह भारताने ऑस्ट्रेलियाचा तो विक्रम मोडला…

Rahul Gandhi : ‘इंडिया’ व ‘भारत’मध्ये वाद लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस-शुभमनची वादळी शतकं; राहुल-सूर्याची तूफानीखेळी Team India चे ऑस्ट्रेलियापुढं मोठं लक्ष्य…

Mobile : मोबाईल चोरांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड; चोरीचे मोबाईल पाठवत होते बांगलादेशात

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: bjp ashish shelarMaharashtra newsugc examsugc guidelinesverdict

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही