मुंबई: वसेना खासदार संजय राऊत यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या छातीत वेदना होत असल्याने आज ते रुग्णालयात दाखल झाले . डॉ.जयललिता पारकर हे संजय राऊत यांच्यावर उपचार करणार आहे .
दरम्यान , संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येते आहे. संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आहेत. त्यामुळे अँजिओग्राफी करण्यात आल्यानंतर आता त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात येते आहे. आज दुपारच्या सुमारासच त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
.