मेष : अशक्य वाटणाऱ्या कामात यश मिळवून दाखवाल. तुमचा आत्मविश्वास, जिद्द वाखाणण्याजोगी असेल.
वृषभ : हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामे हाती घ्याल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील.
मिथुन : त्या निमित्ताने नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. काळजी घ्यावी.
कर्क : ग्रहांची मर्जी तुमच्यावर नाही, त्यामुळे ज्या कामांची पूर्तता करायला जाता त्याच कामांना विलंब होतो.
सिंह : तरी तूर्तास शांत राहा. धंदा व्यवसायात पैशाची चणचण भासेल. परंतु हितचिंतकांची मदत होईल.
कन्या : विनाकारण चिंता व काळजी करु नये. दिवस मित्रमैत्रीणी, नातेवाईक यांचेसमवेत आनंदात घालवावेत.
तूळ : प्रकृतीमान थोडे नाजूक राहील. नोकरीत वरिष्ठ महत्वाच्या कामासाठी तुमची निवड करतील.
वृश्चिक : घरात महिलांनी अनावश्यक खर्च टाळावेत. तुमच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे अनेक तऱ्हेने लाभ होईल.
धनू : व्यवसायात प्रगती चांगली राहील. नवीन कामे मिळतील. पत टिकून राहील. पैशाची आवक सुधारेल.
मकर : नोकरीत परदेशगमन व पत्रव्यवहाराच्या कामांना गती येईल. कामानिमित्ताने हितसंबंध जोडले जातील.
कुंभ : वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. त्यामुळे वरिष्ठ अधिकार व सवलती देतील. विद्यार्थ्यांना उत्तम ग्रहमान.
मीन : त्याचा उपयोग महत्वाचे निर्णय घेताना होईल. महिलांना आनंदवार्ता समजतील. आरोग्य चांगले राहील.