मेष : सार्वजनिक क्षेत्रात प्रगती. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
वृषभ : महत्त्वाची कामे नकोत. आर्थिक व्यवहारात सतर्क रहावे.
मिथुन : अपेक्षित गाठीभेटी होतील. घेतलेले निर्णय योग्य ठरतील.
कर्क : व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. मनोबल वाढेल.
सिंह : महत्त्वाची कामे मार्गी लावाल. भाग्यकारक घटना घडेल.
कन्या : कामात अनेक अडचणी येतील. अस्वस्थता राहील.
तूळ : वैवाहिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
वृश्चिक : विरोधकांवर मात कराल. अनपेक्षित मोठा खर्च होईल.
धनू : मानसिक अस्वस्थता कमी होईल. महत्त्वाचे निर्णय घ्या.
मकर : व्यवसायात वाढ होईल. गुंतवणुकीतून सुयश मिळेल.
कुंभ : कामाची नवीन जबाबदारी घ्याल. सहकार्य लाभेल.
मीन : अचानक धनलाभ होईल. व्यवसायात वसुली होईल.