Dainik Prabhat
Friday, August 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

जगभरात मंकीपॉक्‍सचा प्रार्दुभाव वाढला; अमेरिकेत आरोग्य आणीबाणी जाहीर

by प्रभात वृत्तसेवा
August 5, 2022 | 9:37 pm
A A
मंकीपॉक्‍सचा धोका वाढला; केरळमध्ये आणखी एकाला लागण

वॉशिंग्टन – करोना महामारीनंतर आता जगभरात मंकीपॉक्‍सचा प्रार्दुभाव वाढल्याने अनेक देशांनी चिंता व्यक्‍त केली आहे. यात अमेरिकेतही मंकीपॉक्‍सचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेत शुक्रवारी तब्बल 7 हजार 100 मंकीपॉक्‍सच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे अमेरिकेच्या प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. प्रशासन हाय अलर्टवर असून योग्य उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्य आणीबाणीचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेने गुरुवारी मंकीपॉक्‍स विषाणू संसर्गाला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. या घोषणेमुळे मंकीपॉक्‍सचा सामना करण्यासाठी फेडरल निधी आणि संसाधनांचा वापर करण्यात मदत होणार आहे. आरोग्य सचिव झेवियर बेसेरा यांनी सांगितले की, आम्ही मंकीपॉक्‍स विषाणूचा सामना करण्यासाठी तयार आहोत. आम्ही अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला मंकीपॉक्‍स गांभीर्याने घेण्यास आणि या विषाणूचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन करतो. यासाठी प्रशासन योग्य ती मदत करेल.

अमेरिकेमध्ये गुरुवारी 6 हजार 600 मंकीपॉक्‍स विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्कमधील आहेत. न्यूयॉर्कमध्ये एक चतुर्थांश रुग्णांची नोंद झाली आहे. आणखी रुग्णांनी नोंद होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ही आरोग्य आणीबाणी 90 दिवसांसाठी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये मंकीपॉक्‍स विषाणूचा सर्वाधिक उद्रेक न्यूयॉर्क आणि सॅनफ्रिन्सिस्कोमध्ये झाल्याचे आढळले आहे.

देशात आता “डिजिटल स्कूल”; शाळांमधून शिक्षक होणार गायब

या आठवड्याच्या सुरुवातीला बिडेन प्रशासनाने फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या उच्च अधिका-यांना मंकीपॉक्‍सचा सामना करण्यासाठी व्हाईट हाऊस समन्वयक म्हणून काम करण्यासाठी नियुक्त केले. दरम्यान, मंकीपॉक्‍स लसीच्या उपलब्धतेवर बिडेन प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागत आहे. युनायटेड स्टेट्‌समध्ये अद्याप एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. मात्र, इतर देशांमध्ये काही मृत्यूची नोंद झालेली आहे.

भारतात आढळला दुर्मिळ सरडा; ‘हा’ चक्क सापासारखा फुत्कारतो

मंकीपॉक्‍सवर लवकरच “सीरम’ची लस
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले की, लवकरच “मंकीपॉक्‍स’वर लस उपलब्ध होईल. त्यावर संशोधन सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंकीपॉक्‍सचा विषाणू जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. आता भारतातही मंकीपॉक्‍स विषाणूची अनेक प्रकरणं समोर आली आहेत, अद्याप अनेक रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे. सीरमकडून लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही महिन्यांत लस उपलब्ध होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

Tags: americaepidemic of monkeypoxHealth EmergencyIncreasing concerns of the US administration

शिफारस केलेल्या बातम्या

ग्वादर, गीलगीट-बाल्टीस्तानवर ताबा मिळवण्याचा चीनचा प्रयत्न
आंतरराष्ट्रीय

अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाची चीनला युद्धसराव ताबडतोब थांबवण्याची सूचना

2 weeks ago
मंकीपॉक्‍सचा वाढता प्रादुर्भाव : अमेरिकेने घेतला ‘मोठा’ निर्णय
आंतरराष्ट्रीय

मंकीपॉक्‍सचा वाढता प्रादुर्भाव : अमेरिकेने घेतला ‘मोठा’ निर्णय

2 weeks ago
अमेरिकेकडून जगभरातील प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा; जवाहिरीच्या खात्म्यानंतर दहशतवादी हल्ल्यांची शक्‍यता
Top News

अमेरिकेकडून जगभरातील प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा; जवाहिरीच्या खात्म्यानंतर दहशतवादी हल्ल्यांची शक्‍यता

2 weeks ago
आम्हाला कमी लेखू नका; चीनची अमेरिकेला धमकी
आंतरराष्ट्रीय

आम्हाला कमी लेखू नका; चीनची अमेरिकेला धमकी

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

शहराच्या पश्‍चिमभाग, पेठांमध्ये पाणी बंद

गुजरातच्या ‘या’ गावातील ‘जमीनदार’ श्वान कमावतात करोडो रुपये !

गोकुळअष्टमी स्पेशल ! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव करत नाही दुधाची विक्री ‘जाणून घ्या’ नेमकी काय आहे परंपरा

मानवी डोळ्यांचे रंग वेगवेगळे का दिसतात ?

दहीहंडी साजरा करण्यामागील ‘हा’ इतिहास ठाऊक आहे ?

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी तयार केला सुपर ड्रग

मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा, केजरीवाल संतापले

तेजस ठाकरे राजकारणात ? मुंबईत झळकले ‘युवा शक्ती’चे फ्लेक्स,शिवसैनिकांमध्ये जल्लोष

जम्मू-काश्मीरमध्ये15 ऑगस्ट रोजी शाळेत तिरंगा न फडकवल्याप्रकरणी 7 शिक्षक निलंबित, चौकशीसाठी समिती स्थापन

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय” काँग्रेसचा निशाणा

Most Popular Today

Tags: americaepidemic of monkeypoxHealth EmergencyIncreasing concerns of the US administration

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!