पुणे: शांतीनगर येथील वसाहतीमध्ये नदीचे शिरलेलं पाणी ओसरल्यानंतर येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाकडून स्वछतेचे काम सुरु केले गेले वरिष्ठ आरोग्य निरिक्षक घावटे आरोग्य निरीक्षक अमोल म्हस्के यांच्यासोबत 35 सेवक या स्वच्छतेच्या कामात असून मोठा परिसर असल्याने अजून दोन तीन दिवस लागतील असे त्यांनी सांगितले