सातारा -जिल्ह्यातील करोनाचा कहर संपता संपत नसून गुरूवारी रात्रीच्या अहवालानुसार जिल्हतील 790 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने 28 हजारांचा आकडा पार केला आहे.
जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 790 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. या
करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
कराड तालुका ः कराड 2, काले 17, उंब्रज 8, शुक्रवार पेठ, कोयना वसाहत, आटके प्रत्येकी 5, सैदापूर, मंगळवार पेठ, मसूर, आगाशिवनगर, मलकापूर, वहागाव, निपाणी, बहुले, शनिवार पेठ, कवठे, कोळे प्रत्येकी 4, वडगाव, कार्वे नाका, गोवारे, विद्यानगर, हजारमाची, गोळेश्वर प्रत्येकी 3, बनवडी, पार्ले, गोंदी, येरावळे, सुपने, वाटेगाव, गजानन हौसिंग सोसायटी, शहापूर, सैदापूर, कार्वे, बुधवार पेठ, खराडे, शेरे, टेंभू, बेलवडी हवेली प्रत्येकी 2, आणे, शेणोली, साकुर्डी, गोटेवाडी, रेठरे बु, कुठरे, कासेगाव, शिरवडे, विहे, ओगलेवाडी, येणपे, शिरते, हिंगोली, गोळेश्वर, रविवार पेठ, गुरुवार पेठ, निगडी, जिंती, करवडी, खराडेवाडी, मठाचीवाडी, वाठार, सावडे, भादे, विरावडे, जाखणवाडी, सोमवार पेठ, शिवदे, वडोली निलेश्वर, येळगाव, विंग, वाखाण रोड, मुंढे, सुपने, दुशेरे, वनमासमाची, उंडाळे, मार्केट यार्ड, तळबीड,आष्टे प्रत्येकी 1.,
सातारा तालुका ः सातारा 13, यशोदा जेल 11, आरफळ व गोवे प्रत्येकी 9, काशिळ व नागठाणे प्रत्येकी 8, कारी, गोडोली, शाहुपुरी प्रत्येकी 7, शाहूनगर 6, शनिवार पेठ, मालगाव प्रत्येकी 5, शिवथर, शुक्रवार पेठ, म्हसवे प्रत्येकी 4, सर्वोदय कॉलनी, भूषणगड, संगमनगर, कोडोली, गेंडामाळ नाका, तामजाईनगर, देगाव, खेड, शिवाजीनगर, नहालेवाडी, भरतगाव प्रत्येकी 3, मंगळवार पेठ, कारंडवाडी, सदरबझार, वसंतनगर खेड,
चिंचणी, गुरुवार पेठ, करंजे, सायगाव, आरे, देशमुख कॉलनी, चिमणपुरा पेठ, गोजेगाव, कुपर कॉलनी, अपशिंगे, बोरगाव, पाडळी, रामकृष्णनगर प्रत्येकी 2, नंदगाव, वेणेगाव, पिंपोडा, खोजेवाडी, कोंडवे, चिमणपुरा पेठ, जुनी एमआयडीसी, पोलिस वसाहत, शाहुपुरी करंजे तर्फ, संभाजीनगर, लक्ष्मीनगर, लिंब, धर्मवीर संभाजी कॉलनी, बोरगाव, खेड नाका, बामणेवाडी, भाटमरळी, अक्षय कृपा सोसायटी, रविवार पेठ, यादोगोपाळ पेठ, पानमळेवाडी,
केसरकर पेठ, आकाशवाणी झोपडपट्टी, विकासनगर, विसावा नाका, करंजखोप, सोनगाव,मोळाचा ओढा, वेळे कामठी, देगाव पाटेश्वर, सदाशिव पेठ, साठेवाडी सोनगाव तर्फ, जिहे, निगडी, कोपर्डे, कोटेश्वर मंदिराजवळ, गोळीबार मैदान, श्रीनाथ कॉलनी, वेळे कामठी, विलासपूर, खंडोबाचीवाडी, वणंग, व्यंकटपुरा, चंदननगर, अतित, शेळकेवाडी प्रत्येकी 1.,
पाटण तालुका ः पाटण व सकादे प्रत्येकी 4, मारुल हवेली व मल्हार पेठ प्रत्येकी 2, वाघंजीवाडी, पाटण कॉलनी, साळवे, सोनाईचीवाडी, मरळी, सोनावडे, अंबळे, राहुडे, सुळेवाडी, कावरवाडी, कुंभारगाव, गारवडे, निसरे, शिंगणवाडी, जमदाडवाडी, काढणे, तळमावले, मालदन प्रत्येकी 1.,
खंडाळा तालुका ः लोणंद 9, शिरवळ 5, बावडा 3, सुखेड 2, पाडेगाव, नायगाव, घाटदरे, पिसाळवाडी, वाडी, म्हावशी, भुईज, पळशी प्रत्येकी 1.,
खटाव तालुका ः वडूज 11, मायणी 8, खटाव व पुनवडी प्रत्येकी 6, विसापूर 5, तडवळे व औंध प्रत्येकी 3, कणसेवाडी, येरळवाडी, खातगुण, डिस्कळ प्रत्येकी 2, लोणी, शेडगेवाडी, धोंडेवाडी, वाकेश्वर, गणेशवाडी, एकसर, पुसेगाव, वाकळवाडी, कलेढोण प्रत्येकी 1.,
माण तालुका ः दहिवडी 8, खुटबाव, म्हसवड, गोंदवले खुर्द प्रत्येकी 2, भालवडी, बिदाल, दालमोडी, भांडवली प्रत्येकी 1., कोरेगाव तालुका ः कोरेगाव 20, अंबवडे 5, रहिमतपूर व नांदवळ प्रत्येकी 3, वाठार स्टेशन, बोरजाईवाडी, चिंचली प्रत्येकी 2, भाडळे, किन्हई, दहिगाव प्रत्येकी 1.,
फलटण तालुका ः फलटण 9, मलठण व गोखळी प्रत्येकी 6, साखरवाडी 5, कोळकी व जाधववाडी प्रत्येकी 4, ठाकुरकी व लक्ष्मीनगर प्रत्येकी 3, विडणी, फडतरवाडी, विद्यानगर, कसबा पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ प्रत्येकी 2, ताथवडे, वाजेगाव, खटकेवस्ती, खुंटे, धुळदेव, रविवार पेठ, गजानन चौक, उमाजी नाईक चौक, बुधवार पेठ, ढवळ, हडको कॉलनी, आदर्की, सुरवडी, गोळीबार मैदान, पद्मावतीनगर, गिरवी, खटकेवस्ती, पणदरे प्रत्येकी 1.,
वाई तालुका ः वाई 10, सिध्दनाथवाडी 7, गंगापुरी 7, गणपती आळी 5, परखंदी 5, रविवार पेठ 5, विराटनगर 3, शहाबाग 2, मधली आळी 2, धर्मपुरी 2, सोनगिरवाडी 2, चिंधवली, मिशन हॉस्पिटल, फुलेनगर, कोचलेवाडी, सोनगिरवाडी, शेंदूरजणे, यशवंतनगर, बावधन, ओझर्डे, बोपेगाव, मर्ढे, गुळुंब, किसनवीर नगर, पसरणी, बोपर्डी प्रत्येकी 1., जावळी तालुका ः रायगाव 28, जावळी 2, मोहाट, मेढा, पवारवाडी, दापवडी प्रत्येकी 1.,
महाबळेश्वर तालुका ः पाचगणी 9, महाबळेश्वर 3.,
बाहेरील जिल्ह्यातील ः पलूस जि. सांगली 1, कोल्हापूर 1, भिकवडी खुर्द (सांगली)1.