नवी दिल्ली : अमृतसरहून कटराकडे जाणारी बस खोल दरीत कोसळली आहे. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.जम्मू डीसी यांनी याविषयी माहिती दिली.
#WATCH | J&K | A bus from Amritsar to Katra fell into a gorge in Jammu. As per Jammu DC, 7 peopled died and 4 critically injured; 12 others also sustained injuries.
Visuals from the spot. pic.twitter.com/iSse58ovos
— ANI (@ANI) May 30, 2023
अपघाताविषयी माहिती देताना डीसीने,’अमृतसरहून कटराकडे जाणारी बस दरीत कोसळली. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
तर इतर 12 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे.