Wednesday, July 9, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Maharashtra Kesari : ‘या’ दिवशी होणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी संघाची निवड चाचणी; ‘हे’ कागदपत्र असणे बंधनकारक !

by प्रभात वृत्तसेवा
October 23, 2023 | 6:17 pm
in latest-news, Top News, क्रीडा, पुणे, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
Maharashtra Kesari : ‘या’ दिवशी होणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी संघाची निवड चाचणी; ‘हे’ कागदपत्र असणे बंधनकारक !

Maharashtra Kesari : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने फुलगाव, पुणे येथे होणाऱ्या ६६व्या माती व गादी राज्य अजिंक्य स्पर्धा व मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesari) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने रविवार दि. २९ ऑक्टोबर २०२३ रोजी मंगळवार पेठ येथील छत्रपती स्टेडियम येथे निवड चाचणी (Team selection) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी दिली.

चाचणी स्पर्धा माती आणि गादी अशा दोन विभागात होणार आहे. माती व गादी विभागामध्ये ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ व ८६ ते १२५ किलो (महाराष्ट्र केसरी गट) वजनी गटामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची वजने स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९ ते १२ यावेळेत घेतली जाणार आहेत. तसेच खेळाडूंनी तीन फोटो, आधार कार्डची छायांकित प्रत व मूळ आधार कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

सदर निवडचाचणी स्पर्धा केवळ पुणे शहर व जिल्ह्यातील खेलाडूंसाठीच आहे. या स्पर्धेमध्ये वजनगटात एका किलोची सुट आहे. या स्पर्धेत खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी वस्ताद गणेश दांगट,अविनाश टकले, योगेश पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी केले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: documentMAHARASHTRAmaharashtra kesaripune newssports newsTeam selection
SendShareTweetShare

Related Posts

Pimpri : चारसूत्री भात लागवड जोमात
latest-news

Pimpri : चारसूत्री भात लागवड जोमात

July 9, 2025 | 8:11 am
Pimpri : विकास आराखडाचा मुद्दा अधिवेशनात गाजला
latest-news

Pimpri : विकास आराखडाचा मुद्दा अधिवेशनात गाजला

July 9, 2025 | 8:06 am
Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात
Top News

Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

July 9, 2025 | 8:05 am
Pimpri : टाकवे येथील रिक्षाचालकाचा मुलगा बनला सीए
latest-news

Pimpri : टाकवे येथील रिक्षाचालकाचा मुलगा बनला सीए

July 9, 2025 | 7:59 am
Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला
Top News

Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला

July 9, 2025 | 7:55 am
Pimpri : नदी सुधारचा मार्ग मोकळा
latest-news

Pimpri : नदी सुधारचा मार्ग मोकळा

July 9, 2025 | 7:54 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : चारसूत्री भात लागवड जोमात

Pimpri : विकास आराखडाचा मुद्दा अधिवेशनात गाजला

Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

Pimpri : टाकवे येथील रिक्षाचालकाचा मुलगा बनला सीए

Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला

Pimpri : नदी सुधारचा मार्ग मोकळा

Pune : मेट्रोच्या ताफ्यात लवकरच १२ नवीन ट्रेन

Pune : कथित बलात्कार प्रकरणात डॉक्टरची एंट्री

Pimpri : ग्रेडसेपरेटरमधील खड्ड्यांमुळे अपघात

Pune : निधी आला पण कोणी नाही पाहिला !

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!