लखनौ : सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या दुस-या फेरीत लक्ष्य सेनला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लक्ष्य सेनचा कोरियाचा खेळाडू व्हॅन हो सोन याने २१-१४, २१-१७ असा पराभव केला. या पराभवासह लक्ष्य सेनचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
Badminton: Lakshya Sen bows out after losing 14-21, 17-21 against Korea's Wan Ho Son #SyedModiSuper300 pic.twitter.com/1xDnoYYZ7D
— Doordarshan Sports (@ddsportschannel) November 28, 2019
दुसरीकडे साई प्रणीतचा थायलंडच्या विथ्सर्टन कुनलवुतने ११-२१, १७-२१ असा पराभव केला.
Badminton: Sai Praneeth lost to Thailand's Kunlavut Vitidsarn 21-11, 21-17 in 35 minutes #SyedModiSuper300 pic.twitter.com/BNbpvQeFjj
— Doordarshan Sports (@ddsportschannel) November 28, 2019
दरम्यान, लक्ष्य सेनला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. तर साई प्रणीतने मलेशियाच्या इस्कंदर झुलकारनैनवर २१-१६, २२-२० असा विजय मिळवला होता.